श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप

कोलंबो | सध्या श्रीलंका क्रिकेट वा.दाच्या भो.वऱ्यात सापडलं आहे. इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळणार्‍या श्रीलंका संघाच्या एका सदस्याने वैद्यकीय कर्मचारी असणाऱ्या महिलेवर गै.रवर्तन केल्याचा आ.रोप श्रीलंकेत अनेक स्तरातून केला जात आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट विश्वात मोठी ख.ळब.ळ उडाली आहे.

अनेक स्थानिक माध्यमांनी देखील यासंबंधित वृत्त दिले आहे. एक गोलंदाज एका महिलेसोबत हॉटेलच्या रू.ममध्ये सा.पडला असल्याचं स्थानिक माध्यमांनी सांगितलं होतं. यामुळे आता श्रीलंका क्रिकेटने आपल्या राष्ट्रीय संघाच्या व्य.वस्थापकाला याबाबत अ.हवाल देण्यास सांगितलं आहे.

श्रीलंका क्रिकेटने माध्यमांमध्ये होणाऱ्या या आ.रोपांबद्दल स्प.ष्टीकरण देताना म्हटलं आहे की, या गोष्टीचे गां.भीर्य लक्षात घेवून आम्ही टीम मॅनेजर असांथा डी मेल यांना या घ.टनेचा अ.हवाल देण्यास सांगितले आहे. यामुळे माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या वृत्ताच्या स.तत्येची पु.ष्टी करता येईल.

तसेच श्रीलंका संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर याबाबत बोलताना म्हणाले की, सध्या असा काही प्र.कार घडणे अजिबात श.क्य नाही. कारण संघाचे सर्व खेळाडू बा.यो ब.बलमध्ये राहत आहेत.

दरम्यान, भारतीय क्रिकेट विश्वाबद्दल बोलायचं झालं तर  नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी मंगळवारी आपल्या नावावर केली आहे. भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट

काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy