मुंबई | चित्रपट सृष्टीत नव्यानं येणाऱ्या अनेक कलाकारांना बऱ्याच वेळा काही साचेबद्ध भूमिका कराव्या लागतात. त्यांना विशिष्ठ चौकटीतून बाहेर पडून काम करावं लागतं. जर कोणत्या चित्रपटातील त्या कलाकाराची भूमिका गाजली तर मग त्याच्या पठदितल्या भूमीका त्याला ऑफर केल्या जातात. मात्र, 2005 मध्ये बॉलिवूड क्षेत्रात पाऊल ठेवणारी अभिनेत्री चित्रांगदा खूप जास्त लाजरी होती.
चित्रपटांमध्ये इंटिमेटेड सीन करायला चित्रांगदा खूप घाबरत होती. अनेक चित्रपटांमध्ये चित्रांगदाने बोल्ड सीन्स करायलाही नकार दिला आहे. मात्र, चित्रांगदानं एका चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार सोबत इंटिमेटेड सीन नाही पण अक्षय कुमार समोर कपडे काढण्याचा सीन केला होता.
‘देसी बॉईज’ या चित्रपटात चित्रांगदाने अक्षय कुमार सोबत काम केलं आहे. या चित्रपटामध्ये एक रोमँटिक सीन आहे. या सीनमध्ये अक्षय कुमार लाइब्रेरीमध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो. त्यावेळी चित्रांगदा अक्षय कुमारला चॅलेंज देते की तिनं विचारलेल्या प्रश्नांची अक्षय कुमार जशी उत्तर देईल तशी ती आपल्या शरीरावरचा एक एक कपडा उतरवत जाईल.
यानंतर चित्रांगदा अक्षय कुमारला एक एक प्रश्न विचारत जाते. तिनं विचारलेल्या प्रश्नांची अक्षय कुमार सुद्धा उत्तरं देतो. अक्षय कुमार आणि चित्रांगदाचा हा रोमँटिक सीन चित्रपट रिलीज झाल्यानंतर खूप जास्त व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हा सीन आज देखील गाजतो आहे.
‘देसी बॉयज’ चित्रपटातील या सीनला सोशल मीडियावर लाखो व्यूज मिळाल्या आहेत. ‘देसी बॉईज’ चित्रपटानंतर चित्रांगदा चांगलीच चर्चेत होती. सुपरहिट झालेल्या या चित्रपटानं कित्येक दिवस प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. बॉलिवूड क्षेत्रात काही चित्रपट केल्यानंतर चित्रांगदानं चित्रपट सृष्टीला राम राम ठोकला आहे. माहितीनुसार, सध्या तिनं आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे.
दरम्यान, चित्रपट सृष्टीत चित्रांगदा नविन असताना तिनं नवाजुद्दीन सिद्दिकी सोबत इंटिमेटेड सीन करण्यास नकार दिला होता. मात्र, चित्रांगदानं अक्षर कुमार बरोबर इंटिमेटेड सीन नाही पण कपडे काढण्यासारखा सीन केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!
दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!
सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?
पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!
पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळबळ