Top news

लग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Twitter/@News18lokmat

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर अनेक विनोदी, तर कधी-कधी सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

तसेच यामध्ये हाणामारीचेही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावरील हाणामारीचे तर कधी कुठल्यातरी रॅलीतल्या हाणामारी चे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच एक हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तुम्ही कधी लग्नामधील हाणामारी पाहिली आहे का. नसेल तर या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. या व्हिडीओमध्ये चक्क लग्नाला आलेल्या वाऱ्हाड्यांमध्ये मारामारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये खूप गर्दी असल्याचं दिसतं असून, त्या ठिकाणी असलेली लोक एकमेकांना मारतं आहेत. एक कोणाची केस धरत आहे. तर कोणी कोणाच्या डोक्यात मारत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विरार मधील असल्याचं समजतं आहे.

आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे की, या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उद्योग धंदे, बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लग्न समारंभात 25 लोकांनाच परवानगी आहे. परंतू हा व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटतं आहे की, या लोकांना या सगळ्याचा विसर पडला असल्याचं दिसून येतं आहे.

हा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘न्यूज 18 लोकमत’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच  या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ 6 हजार लोकांनी पाहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

तलावावर पाणी प्यायला आलेल्यावर मगरीने केला हल्ला अन्…,…

चार अंडी चोरणं पोलीस हवालदाराला पडलं महागात, पाहा व्हायरल…

मोबाईल पाहणं तरूणाच्या आलं अंगलट, पाहा व्हायरल व्हिडीओ

फ्रिज उघडताच चक्क मांजर शिरलं फ्रिजमध्ये अन्…, पाहा…

हवामानाची माहिती देताना अचानक महिला अँकरने असं काही केलं…