अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

वी दिल्ली |प्रत्येकाकडे आता स्वत:ची गाडी असतेच. असं कोणीच नसेल की त्याच्याकडे गाडी नाहीय. अशी खूप कमी लोक असतील की, त्यांच्याकडे गाडी नाहीयं. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या हवी तशी, हव्या त्या स्पिडनूसार गाडी चालवत असतो.

सगळेच आपल्या मनाचे मालक झाले असल्याने कोणच कोणाचं ऐकूण घ्यायला तयार नसतं. त्यामुळे अनेक भांडणं होताना आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे अपघात होण्याचंही प्रमाण खूप प्रमाणात वाढलं असल्याचं दिसून येतं आहे.

तसेच सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी डान्सचे व्हिडीओ असतात. तर कधी भांडणाचे, हाणामारीचे व्हिडीओ असतात. परंतू व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये एका गाडीचा अपघात होताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक छोटा टॅम्पो रस्त्यावरून खूप स्पीडमध्ये येत आहे. अचानक त्याच्या समोर एक कार येते. अशी परिस्थिती आल्यावर आपल्याला सहाजीक वाटेल की, त्या टॅम्पोची आणि कारची जोरात धडक झाली असेल. परंतू पुढे जे झालं ते ऐकूण तुम्हीली चकीत व्हाल.

स्पिडमध्ये येत असलेला टॅम्पो कारच्या समोर येतो आणि त्या कारला कट मारून पुढे जातो. टॅम्पो स्पिडमध्ये असल्यामुळे पुढे जाऊन एका बाजूला पडतो. ते पाहून आता तो टॅम्पो खाली पडणार असं वाटतं. तेवढ्यात टॅम्पो चालक आपलं सगळं कौशल्या पनाला लावतं टॅम्पो सावरतो.

त्यानंतर त्या व्हिडीओमध्ये अचानक स्टेडिअममधील लोकं उभी राहतात आणि टाळ्या वाजवताना दिसत आहे. यावरून लक्षात येत आहे की, हा व्हिडीओ एडिट केला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ गड्डीयान वाले या यूजरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर केलेला हा व्हिडीओ नासाचा असल्याचंही या व्हिडीओवरून समजतं आहे.

या व्हिडीओला अनेकांनी लाईक केलं असून, बऱ्याचजणांनी या व्हिडीओ खूप कमेंट्सही केल्या आहेत. त्याचप्रमाणे व्हिडीओमधील टॅम्पो चालकांचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुकही केलं आहे. आता या व्हिडीओवर मेम्सही बनायला सुरूवातही झाली आहे.

https://www.instagram.com/p/CSbMi6AAcFI/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

वऱ्हाड निघालं लग्नाला! जमिनीवर लाॅकडाऊन, जोडप्यानं आकाशात…

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी मुलीचे…

बाळाला झोपवण्यासाठी चक्क डॉक्टरांनी गायली अंगाई, पाहा…

बाबांनी बनवला अनोखा मास्क, पाहा व्हायरल व्हिडीओ