हॉटेलमध्ये अचानक शिरली मोठी पाल; त्यानंतर वेटरने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आज काल आपण अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर पक्षु-पक्षांचे, प्राण्यांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

तसेच आपल्याला माहिती असेल की काहींना घरात झुरळ पाहिलं तरी, किंचाळायला लागतात. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका हॉटेलमध्ये अचानक एक मोठी पाल शिरली असल्याचं पाहायला मिळतं आहे. ती पाल खूप मोठी असल्यामुळे हॉटेलमध्ये असलेले सर्व लोक घाबरलेल्या आवस्थेत दिसत आहेत. त्यांना काय करावं हे देखील कळत नाहीय.

परंतू त्या हॉटेलमधील एका महिला वेटरने धाडस दाखवलं आहे. त्या महिला वेटरने आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून, एक शक्कल लढवली आहे. तिने त्या पालीच्या मागच्या बाजूने जाऊन तिच्या शेवटीला दोन्ही हातांनी पडकलं. त्यानंतर त्या पालीला आपल्या संपूर्ण ताकदीचा वापर करून, ती महिला आपल्या एकाच हाताने ओढत बाहेर काढत आहे.

त्या महिलेने केलेली कामगिरी पाहून, तिच्या हिमत्तीची दाद द्यावीशी वाटतं आहे. तसेच हा व्हिडीओ ‘@RexChapman’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना ‘Give this girl a raise’ असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ दोन लाख लोकांनी पाहिलं असून, या व्हिडीओला अनेकांच्या कमेंटही येत आहेत.


महत्वाच्या बातम्या-

चक्क लहानशा बदकाच्या पिल्लाने केली वाघाची दमछाक, पाहा…

ऐकावं ते नवलंच! चक्क चिमुकलीने वडिलांकडे केला लग्न करायचा…

कोरोनापासून वाचण्यासाठी भाजपच्या ‘या’ आमदारानं…

जाणून घ्या! जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही लस कधी…

बिबट्याची शिकार करताना सिंह बिबट्याला घेऊन चढला झाडावर…