धक्कादायक! पतीच्या मृ.त्युनंतर ‘या’ गावात पत्नीच्या शरीराचा हा भाग का.पला जातो

जकार्ता | आपल्याकडे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आपण पाळत असतो. जुनी पिढी करत असणाऱ्या अनेक गोष्टी आपण आहे अशा स्वीकारत असतो आणि त्याचं पालन करत असतो. बऱ्याचवेळा या रूढी परंपरांचा आपण वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करत नाही. फक्त आपल्या पूर्वीची पिढी ती गोष्ट करायची म्हणून आपण ती करत असतो.

आपल्या जगात बऱ्याच आदिवासी जमाती आहेत. या जमाती फार पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा जपत असतात. यामुळे बहुतेकवेळा कोणताही विचार न करता किंवा शिक्षणाचा अभाव असल्यानं अनेक अवैज्ञानिक गोष्टी आदिवासी जमातीत केल्या जातात. अशीच एक हादरवून सोडणारी प्रथा आजही एका गावात पाळली जाते.

इंडोनेशियातील पापु आगिनी बेटावर राहणारी एक आदिवासी जमात आहे. या आदिवासी जमातीस दानी जमात असं म्हणलं जातं. दानी जमातीत फार पूर्वीपासून एक प्रथा चालत आलेली आहे. या प्रथेला फक्त ना.ई असं म्हटलं जाऊ शकतं.

दानी जमातीतील सर्व महिलांना घरातील प्रमुख पुरुषाच्या मृ.त्युनंतर हाताची बोटे का.पून घ्यावी लागतात. या अमा.नुष प्रथेमागे दानी जमातीतील लोकांचा असा विश्वास आहे की, असं केल्यानं मृ.त व्यक्तीच्या आत्म्यास शांती लाभते.

महिलांची बोटे तो.डण्यापूर्वी त्या बोटांना दोरीने बांधले जाते. यानंतर कुऱ्हाडीच्या सहाय्याने महिलांची बोटे का.पली जातात. दानी जमातीत असं म्हणलं जातं की. स्त्रीला होणारी वेदना पाहून मृ.त आत्म्याला शांती मिळते.

तसेच महिलांची बोटे तो.डल्यानंतर त्यांच्या कपाळावर माती आणि तेल चोळले जाते. यानंतर संपूर्ण गावामध्ये त्या स्त्रियांचा सार्वजनिकपणे अपमान केला जातो.

दानी जमातीत आज अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांनी या अमा.नवी प्रथेपाई आपल्या हाताची बोटे तोडून घेतली आहेत. या जमातीतील अनेक वयोवृद्ध स्त्रियांना आपल्या हाताची बोटे गमावली आहेत.

दरम्यान, या प्रथेविरुद्ध आवाज उठू लागल्यानंतर इंडोनेशिया सरकारने या प्रथेवर बंदी आणली आहे. इंडोनेशिया सरकारच्या या निर्णयानंतर काही भागातील स्त्रिया आनंदाने जगू लागल्या आहेत. मात्र, तरी देखील दानी जमातीतील काही भागात आजही या प्रथेचं पालन केलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता! शिवसेना नेत्यांचा ‘तो’ दावा खोटा?

अमिताभ यांनी ‘ते’ अ.श्लील कृत्य केलं अन् मग अमृताने त्यांच्या कानाखाली वाजवली; वाचा सविस्तर

‘माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही’; नितीश कुमारांचा मोठा खुलासा, मग बिहारचे मुख्यमंत्री कोण?

दुःख विसरण्यासाठी सुशांतची बहीण करतेय ‘हे’ काम, वाचा सुशांतची बहीण का करतेय असं?

…म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना ‘या’ व्यक्तीने चाबकाचे फ.टके दिले