मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांतच्या मृ.त्यूच्या सहा दिवस अगोदरच सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचा मृ.त्यू झाला होता. दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी रोज नवनविन गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता सुशांतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी दिशा सॅलियन संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.
दिशा सॅलीयानच्या मृ.त्युनंतर सुशांत सिंह राजपूतनं ही स्टोरी टाकली होती. या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सुशांतनं दिशा सॅलियनच्या मृ.त्यूबाबत शो.क व्यक्त केला होता. तसेच सुशांतनं या पोस्टमध्ये दिशा सॅलियनच्या कुटुंबियांबद्दलही दिलगिरी व्यक्त केली होती.
‘दिशा सॅलियनचा मृ.त्यू ही एका अतिशय दुः.खद बातमी आहे. दिशाच्या कुटुंबियांबद्दल आणि दिशाच्या मित्रांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. दिशा तुझ्या आ.त्म्याला शांती मिळू दे,’ असं सुशांतनं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. सुशांतनं या स्टोरी सोबत दोन हात जोडलेले इमोजी देखील वापरले होते.
सुशांतची ही इंस्टाग्राम स्टोरी सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुशांतचे अनेक चाहते या स्टोरीवर प्रतिक्रिया देत आहेत. ही इंस्टाग्राम पोस्ट खूप जास्त शेअर केली जात आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूच्या सहा दिवस अगोदर 8 जून रोजी दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. दिशानं तिच्या राहत्या घराच्या चौदाव्या मजल्यावरून उडी टाकून आ.त्मह.त्या केली, असं बोललं जात आहे. मात्र, अद्याप दिशा सॅलीयनची आ.त्मह.त्या होती असं सांगणारे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत.
सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूचा शोध सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपविल्या नंतर दिशाच्या मृ.त्यूबाबत सुद्धा संशय व्यक्त केला जात आहे. दिशा सॅलीयनच्या मृ.त्यूचा शोध सीबीआयकडं सोपविला जावा, अशीही मागणी सातत्यानं केली जात आहे. याप्रकरणी अंतिम सत्य काय समोर येतंय हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चित्रपट सृष्टीत पुन्हा खळबळ! ‘या’ अभिनेत्रीनं केला बड्या दिग्दर्शकावर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप
‘ABCD’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्यासह एका माजी अधिकाऱ्याला ड्र.ग्ज प्रकरणी अ.टक
‘सुशांतची मॅनेजर दिशावर सामूहिक बला.त्कार करण्यात आला होता!’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा
रिपोर्टरनं सुशांतच्या फार्महाऊस मॅनेजरला बोलतं केलं, त्यानंतर त्यानं केले अत्यंत धक्कादायक खुलासे!
दिशाच्या शरीरावर दोन…; फॉ.रेन्सिक एक्सपर्टनं केला अत्यंत धक्कादायक दावा