दीपिकाच्या ‘त्या’ व्हॉट्सअप ग्रुपबाबत मोठी माहिती समोर, ज्यामध्ये लिहिलं होतं ‘माल है क्या?’

Deepika Padukone 1

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्र.ग्जच्या कनेक्शनबाबत अनेक कलाकारांची नावं …

संपूर्ण बातमी वाचा

प्रियंका आणि दीपिकाही ‘या’ गुन्ह्यात असल्याची शक्यता; मुंबई पोलीस करणार चौकशी

priyanka chopra and deepika padukone 02

मुंबई | सर्वसामान्य युजर्स ते अगदी चित्रपट सृष्टीमधल्या सेलेब्रिटीपर्यंत सर्वांसाठीच सोशल मीडियावरील …

संपूर्ण बातमी वाचा

तुम्ही देखील घायाळ व्हाल दीपिकाचा बीचवरील हॉट अंदाज पाहून

depika

मुंबई| अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येते. ती फोटोशूटही वेगवेगळ्या अंदाजात करत असते.

एकदम हटके अंदाजात ती सोशल मीडियावर ‌‌‌अ‌ॅ‌क्टिव असते. अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये दीपिका बीचवर एका वेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे, हे फोटो पाहून लोकं तिचे कौतुक करताना थकत नाहीत.

दीपिका पदुकोणने तिच्या फॅनसाठी आपल्या इंस्टाग्राम एकांऊटवर हा फोटो शेअर केला आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: कमेंटचा पाऊस पाडला आहे.

बर्‍याचदा दीपिका पदुकोणचे फोटो मीडियामध्ये हेडलाइन्स बनतात. ELLE साठी केलेलं हे फोटोशूट विशेष प्रसिद्ध होत आहे. तिच्या अदांनी चाहते घायाळ होणार एवढं मात्र नक्की. तिचे चाहते नेहमीच तिच्या अशा हटके फोटोंची वाट पाहत असतात. दीपवीरचे सुद्धा अनेक फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

deepika padukon3

deepika padukon12

महत्वाच्या बातम्या-

-“डॉ आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे, असं मी म्हणालोच नाही”

-मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त 1 कोटी???- निलेश राणे

-“दिल्लीतील दंगलीमागे RSS आणि भाजपचा हात”

-‘उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा नाटक’; निलेश राणेंची बोचरी टीका

-मुख्यमंत्री होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं-उद्धव ठाकरे

तुकडे तुकडे गँगला माझं कधीच समर्थन नाही…त्यांना माझा विरोधच; कंगणाचा दीपिकाला टोला

deepika And Kangana

मुंबई |  दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये पंधरा दिवसांपूर्वी काही हल्लेखोरांनी विद्यापीठातल्या आणि …

संपूर्ण बातमी वाचा