Top news मनोरंजन

लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झालेली ‘ही’ अभिनेत्री म्हणतेय; ‘हनिमूनच्या दिवशी रात्रभर त्यानं…’

मुंबई | अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच आपल्या बो.ल्ड लूकमुळं चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पूनम पांडे तिच्या वैवाहिक जिवनात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत आहे. पूनम पांडेनं याच महिन्यात तिचा लॉंग टर्म बॉयफ्रेंड असणाऱ्या सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पूनम पांडेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत त.क्रार दाखल केली आहे.

पूनम पांडेनं तिच्या पतीवर मा.रहाण आणि अ.त्याचार केल्याचा आ.रोप केला आहे. यानंतर पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला मंगळवारी ताब्यात घेतलं होतं. मात्र, सॅम बॉम्बेची जामिनावर सुटका झाली आहे. पूनम पांडेनं याप्रकरणाविषयी मौन सोडत आता सविस्तर माहिती दिली आहे.

लग्नानंतर पूनम आणि सॅम दोघेजण हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. हनिमूनला गेल्यानंतर सॅमनं पूनमला मारहाण केली होती. त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा सविस्तर उलघडा पूनमनं केला आहे.

माझ्या आयुष्यात गेल्या दीड वर्षांपासून काय गोष्टी घडतात याबद्दल कोणालाही काही माहित नाही. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख सहन करत आहे. लग्नानंतर सर्व काही ठीक होईल असं मला वाटलं होतं म्हणून मी सॅमशी लग्न केलं. मात्र, लग्नानंतर माझ्या वरील अ.त्याचार जास्तच वाढत गेला, असं पूनमनं म्हटलं आहे.

हनिमूनला गेल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या दिवशी रात्री सॅम आणि माझ्यात वा.द झाल्यानं त्यानं मला मा.रहा.ण करण्यास सुरुवात केली. त्याने माझे केस खेचत माझ्यावर चा.कूने वा.र केले. त्या दिवशी मी म.रेल की काय?, असं मला वाटलं. मात्र, मी खोलीतून बाहेर पडण्यास यशस्वी झाले, असं पूनमनं सांगितलं आहे.

आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून बोलावलं. त्यानंतर पोलीस त्या हॉटेलमध्ये तातडीने आले. पोलिसांनी माझा सुजलेला चेहरा, माझ्या शरीरावरील खूणा या सर्व गोष्टी पहिल्या. मी ही सॅमवर कायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी त्याचवेळी त्याला बे.ड्या ठोकल्या, अशी माहिती पूनमनं दिली आहे.

तसेच पूनमनं आपण केलेली त.क्रार मागे घेतल्याचंही सांगितलं आहे. हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेचा सॅमला प्रचंड प.श्चाताप झाला आहे. तो माझ्या समोर प्रचंड रडला यामुळे मी माझी त.क्रार मागे घेतली आहे. त्याच्याबद्दल काय करावं?, हे मला खरंच समजत नाही, असंही पूनमनं म्हटलं आहे.

प्रत्येक वेळी सॅम मला मा.रतो आणि नंतर र.डून मला माफी मागतो. माझ्या कुटुंबियांनीही मी सॅमबर राहू नये असं मला म्हटलं होतं, असंही पूनमनं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…

‘छीछोरेच्या सक्सेस पार्टीमध्ये मी गेले तेव्हा…’; चौकशी दरम्यान श्रद्धा कपूरचा धक्कादायक खुलासा!

कंगना राणावत गजा.आड जाणार? अखेर कंगना विरुद्ध ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

त्यांनी मला सांगितलं, २००% ही ह त्या आहे… सुशांतच्या वकिलाचा धक्कादायक दावा