ट्रीटॉन देखील आपली हटके इ.लेक्ट्रिक कार भारतीय बाजारात उतरवणार, किंमत आहे तब्बल…

नवी दिल्ली | अलीकडे वाहन उ.द्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वा.ढ झाली आहे. यामुळे अनेक वाहन कंपन्या आपल्या कंपन्यांचा वि.स्तार करताना दिसत आहेत. भारतात देखील अनेक ब.ड्या वाहन कंपन्या आपल्या सी.मा वाढवताना दिसत आहेत.

नुकतंच जगप्रसिद्ध वाहन कंपनी टेस्लाने देखील भारतात आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. टेस्ला पाठोपाठ आता आणखी एक अमेरिकन इ.लेक्ट्रिक कंपनी ट्रीटॉन भारतात आपल्या गाड्या उतरवणार आहे. ट्रीटॉन लवकरंच  एन ४ सिडान कार भारतात घेवून येणार आहे. ट्रीटॉन कंपनीने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे.

या कारच्या भारतातील लॉंचींगबद्दल बोलताना कंपनीने म्हटलं की, भारतात लाँच करण्यात येणाऱ्या Triton N4 इ.लेक्ट्रिक सिडान कार अमेरिकेत बनवल्या जातील. भारतात ही कार N4, N4-S, N4-R आणि N4-GT अशा चार वेगवेगळ्या व्हे.रियंट्समध्ये  उतरवली जाईल.

तसेच  N4-GT कार एक हाय परफॉ.र्मन्सचे लि.मिटेड ए.डिशन असणार आहे. N4-GT मध्ये दोन वेगवेगळ्या बॅ.टरी पॅक दिल्या जातील. या कारचे केवळ १०० यु.निट्स तयार केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

ट्रीटॉन N4 इ.लेक्ट्रिक सि.डान कारच्या बेस मॉ.डलची किंमत ३५ लाख रुपये इतकी असणार आहे. ट्रीटॉन कंपनीने आपल्या वेबसाईटवर या गाड्यांचं प्री बुकिंग चालू झालं असल्याचं देखील सांगितलं आहे.

दरम्यान, इ.लेक्ट्रिक वाहने बनवणारी कंपनी टेस्लाने अधिकृतपणे बेंगळुरू शहरात आपल्या कार्यालयाची नोंदणी केली आहे. बेंगळुरू क्ल.बच्या समोर रिचमं.ड स.र्कल जं.क्शन या ठिकाणी टेस्लाने आपलं कार्यालय सुरु केलं आहे.  टेस्ला कंपनी अनेक ल.क्झरी इ.लेक्ट्रिक गाड्या बनवत असते.

जगप्रसिद्ध दिग्गज व्यावसायिक एनल मस्क यांची ही कंपनी आहे. एनल मस्क यांच्या भारतात व्य.वसाय सुरु करण्याच्या निर्णयाचे भारतातील अनेक दिग्गजांनी स्वागत केले आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस युदियुरप्पा यांनी टेस्लाचे भारतात स्वागत केले आहे.

तसेच टेस्ला इंडिया मो.टर्स अँड ए.नर्जी प्रा.यव्हेट लिमिटेड ८ जानेवारी रोजी नोंदणीकृत करण्यात आली आहे.  या कंपनीचा रजिस्ट्रे.शन नंबर 142975 आहे.

महत्त्वाच्या बातम्या-