संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

नवी दिल्ली | फ्लिपकार्टवर Month-End Mobiles Fest सेल सुरू आहे. यात iPhone 13 वर बंपर डिस्काउंट मिळतोय. या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदीची संधी आहे.

फ्लिपकार्टवर (Flipkart) Flipkart Month-End Mobiles Fest सेल सुरू आहे. 25 मार्चला हा सेल सुरू झाला होता. या स्मार्टफोन सेलमध्ये Apple, Samsung, Vivo, Oppo, Infinix पर्यंत अनेक ब्रँडच्या स्मार्टफोनवर मोठी सूट दिली जात आहे.

iPhone 13 वरही बंपर डिस्काउंट आहे. या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदीची संधी आहे.

बँक ऑफरनंतर iPhone 13 ची किंमत 68,900 रुपये झाली आहे, तो फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येईल.

Flipkart Month-End Mobiles Fest सेलमध्ये एक्सचेंज ऑफरही आहे. या ऑफरमध्ये 16000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

जर तुम्हाला या ऑफरचा संपूर्ण फायदा मिळाला, तर तुम्ही 128GB असलेला iPhone 13 केवळ 52,900 रुपयांत खरेदी करू शकता.

आज स्वस्तात iPhone खरेदी करण्यासाठीचा Flipkart Month-End Mobiles Fest सेलचा शेवटचा दिवस आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना! 

आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला 

 “एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”

 The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई