‘साली आधी घरवाली’ म्हणत नवरदेवानं आपल्या मेहुणीसोबत जे केलं ते पाहून वऱ्हाडी मंडळीही राहिली बघतंच, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल असे असतात.

तसेच सोशल मीडियावर मागिल वर्षभरात म्हणजेच कोरोनाच्या काळात अनेक मुला-मुलींचे लग्नाचे बार उडले आहेत. त्याचबरोबर त्यावेळी आणि आताही सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.लग्न म्हटलं की नाच-गाण हे आलंच.

आपल्याला माहित असेल की, लग्नामध्ये नवरीपेक्षा नवरीच्या कलवऱ्यांना खूप मान असतो. आणि सगळ्या लग्नामध्ये त्याच इकडून-तिकडं मिरवत असतात. मेहुणी आणि दाजी म्हणजे बहिणीच्या नवऱ्याचं नात हे खूपच नटखट सारखं असतं. काही तर असं म्हणतात की, साली ही आधी घरवाली असते. याच वाक्याला साजेसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ एक लग्न मंडपातील असल्याचं दिसून येतं आहे. यामध्ये एक मेहुणी आपल्या दाजींना सतावत आहे. लग्नामध्ये नवरदेवाचे बुट पळवाची पद्धत असते. नवरीकडचे लोक विशेष करून नवरीच्या बहिणी म्हणजेच त्या नवऱ्यामुलाच्या मेहुण्या ही काम करतात.

या व्हिडीओतील मुलीनेही आपल्या दाजींचे लग्नामध्ये बुट पळवली असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यानंतर ती ते द्यायला येते आणि त्यांच्याकडून त्या बदल्यात पैसे मागत आहे. बॉलिवूडचा हिंदी चित्रपट ‘हम आपके है कौन’ यामध्ये जसं माधुरी दिक्षित बुट पळवते अगदी त्याच पद्धतीने या व्हिडीओतील मुलीनेही पळवले आहेत.

मेहुणी जसा अभिनय करत आहेत. तिला साजेसा अभिनय नवरदेवही भर मंडपात करत असल्याचं दिसून येतं आहे. आणि नवरदेवाचा अभिनय पाहून लग्न मंडपातील वऱ्हाडी मंडळी त्याच्याकडे पाहतंच राहिली आहेत. जिजु आणि सालीचा हा व्हिडीओ सोशल मीड्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ अनेकांनी लाईक केलं असून, अनेकांनी कमेंट देखील केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/p/CRrLfUWnOv0/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री रसिका सुनीलच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर होतीय चर्चा, पाहा व्हायरल फोटो

धावत्या ट्रेननं मध्ये आलेल्या ट्रकला दिला धक्का अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

चक्क भर मंडपातच नवरा-नवरीचं भांडण जुपलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ

श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार? वडिल शक्ती कपूर म्हणाले…

शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?