केरळ | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ खूप हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. इतके की त्यांना पाहिल्यावर लगेचंच आपल्या अंगावर काटा उभा राहील.
तसेच आपल्याला माहित आहे की, लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये अनेक कारणांवरून खटके म्हणजेच भाडणं ही होत असतात. कधी ते कारण खूपच मोठं असतं. तर कधी त्यांच्या भांडणाला कोणतच कारण नसतं तरी ते नवरा-बायको एकमेकांशी खूप जोर-जोरात भांडत असलेली आपण पाहिली असतीलच.
त्याचप्रमाणे एक मुलगा-मुलगी आपलं आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतात. लग्नात मुलगा आणि मुलगी दोघांचं उरलेलं आयुष्य सोबत घालवणार असल्याचं एकमेकांना वचन देतात. लग्न म्हटलं की त्यामध्ये नाच-गाण, नातेवाईकांचे रूसवे-फुगवे हे आलेच.
परंतू या आधी तुुम्ही कधी नवरा-नवरीला भांडताना पाहिलं आहे का? साहाजिकच पाहिलं असेल. पण तुम्ही नवरा-नवरीला भर मंडपात भांडताना पाहिलं आहे का? नसेल पाहिलं तर सध्या सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरा-नवरी चक्क आपल्या लग्नात भांडणाताना पाहायला मिळत आहेत. भर मंडपात नवरा-नवरी भांडत असून, ते का भांडत आहेत याच कारण ऐकल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. हा व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं समजतं आहे.
यामध्ये एक नवरा-नवरी असून, नवरा खुर्चीवर बसला आहे. तर नवरी त्याच्याजवळ खाली जमिनीवर मांडी घालून बसलेली दिसून येतं आहे. त्या दोघांच्याही गळ्यामध्ये फुलांची माळ आहे. त्या दोघेही हातामध्ये असेलेलं फळ खूप आनंदाने खात आहेत. जर नीट निरखून पाहिलं तर लक्षात येतं आहे की, ते नवरा-नवरी दुसर तिसर कोणत नसून केळ खात आहेत.
नवरा-नवरी सुरूवातीला एक केळ खातात. त्यानंतर हातातील केळ खाऊन झाल्यानंतर त्यांना आणखिण दुसरं केळ देण्यात येतं. त्यांच्या समोर एकजण केळाची फनी घेऊनच येतो. त्यातील नवरी मुलगी एक केळ आपल्यासाठी घेते. हे पाहून नवरा मुलगा लगेचंच तिच्या हातातील केळ जोरात आपल्या हातामध्ये खेचून घेतो.
त्याच हे कृत्य पाहून नवरी मुलीला राग येतो आणि तिच्या हातातील केळ त्याला देत नाही. त्या दोघांमध्ये त्याच ठिकाणी त्या एका केळावरून भांडण सुरू होतात. नवरा-नवरीच्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार? वडिल शक्ती कपूर म्हणाले…
शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?
भारती सिंग लवकरच आई होणार? माध्यमांशी बोलताना म्हणाली…
सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?
पियंका चोप्रानं पतीसोबत शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो