Top news देश

जेवायला मिळालं नाही म्हणून नवरीने स्वत:च्याच लग्नात केला राडा, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Instagram/shriya_bhasin

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ मजेशीर आणि हस्यास्पदही असतात.

तसेच आता दोन वर्ष होतील आपल्या सगळ्यांना कोरोना रोगाने नकोनकोस केलं आहे. कोरोनाच्या काळात अनेक मुला-मुलींची लग्न पार पडले असल्याचं आपण ऐकलं असेल.

त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की, अनेक लोक ही खूप खवई असतात. त्यांना नव-नवीन पदार्थ खायला आवडतात. काही लोक तर कोणाच्या लग्नाला केवळ त्या ठिकाणचं जेवण मिळेल याच आशेने जातात.

तर अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ देखील एका लग्नातलाच आहे.

लग्नात वऱ्हाडी मंडळींना व्यवस्थित जेवण मिळालं नाहीतर ते खूप गोंधळ करतात. या पूर्वी तुम्ही कधी एका नवरीला स्वत:च्याच लग्ना जेवण नाही मिळालं म्हणून आरडा-ओरडा करताना पाहिलं आहे?. नसेल पाहिलं तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये दोघं नवरा-नवरी जेवायला बसले आहेत. त्यांच्यासमोर काही पदार्थ ठेवले असल्याचं दिसून येतं आहे. त्यामध्ये आईस्क्रिम, पेस्ट्री असल्याचं समजतं आहे. हे पदार्थ पाहुन नवरी मुलीला राग येतो आणि आणखिण दुसरे पदार्थ खायला नाही का? असा सवाल करते.

ती खूप भुक लागली असल्यामुळे तिची चिडचिड होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

केसाला आग लागली तरी महिला करत राहिली काम अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क कुत्रा खेळतोय वॉलिबॉल, पाहा व्हायरल व्हिडीओ

गाडीत सामान ठेवायला गेली अन्…, पाहा धक्कादायक व्हिडीओ

आजीने अशी काही मागणी केली की; ती ऐकून ऐलेक्सा ही गेली गोंधळूण, पाहा व्हिडीओ

झाड तोडायला गेला अन्; पुढं जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ