Uncategorized

लग्नाच्या पहिल्याच दिवशी दिराने जे केलं ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

Photo Credit- Youtube/Things Briefly

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.

यावर काही व्हिडीओ हे लग्नातीलही असतात. तर असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशी आपल्या वहिनीसोबत दिर जे काही करतो. ते पाहून त्या नवरीला धक्का बसला असल्याचं दिसून येतं आहे.

या व्हिडीओमध्ये एक नवरी एका गाण्यावर डान्स करत आहे. त्या ठिकाणी अचानक त्या नवरीच्या नवऱ्याचे भाऊ म्हणजेच तिचे दिर येतात आणि तिच्यासोबत डान्स करू लागतात. ते सगळे अचानक आल्यामुळं ती थोडीशी डचकते.

त्यात तिचे दिर चार-पाच असल्यामुळे ती आणखिणच गोंधळते. परंतू काही वेळानंतर तीही त्यांच्यासोबत चांगला डान्स करत असल्याचंही व्हिडीओमधून पाहायला मिळतं आहे.

ते सगळे एका पंजाबी गाण्यावर डान्स करत असून, त्यांचा हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या यूट्युब चॅनेलवर शेअर केला असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!

येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर

मलिकजी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका- समीर वानखेडे