नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, जंगलातील हत्ती हा सर्वात बलवान आणि शक्तीशाली प्राणी म्हणून ओळखला जातो. तसं पाहायला गेलं तर हत्तीचा पेहराव हा खूप शांत असतो. परंतू हत्ती एकदा चिडला तर त्याला कोणच आवरू शकत नाही.
अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका चवताळलेल्या हत्तीने चालत्या बसला टक्कर दिली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
एका रस्त्यावरून एक बस काही प्रवाशांना घेऊन जात आहे. अचानकमध्ये बाजूने एक हत्ती त्या बसच्या समोरून चालत येताना दिसतं आहे. हत्ती बसच्या जवळ येताच खूप जोरात आपल्या सोंडेनं त्या बसच्या काचेला धक्का देतो. हत्ती खूप मोठा असल्यानं बसची काचेला तडा गेला असल्याचं पाहायला मिळतं आहे.
चवताळलेल्या हत्ती पाहून बसमधील ड्रायव्हरसह सगळे प्रवाशी खूपच घाबरलेले आहेत. त्यानंतर काही वेळानंतर तो हत्ती त्या ठिकाणाहून निघून जातो.
त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं समजतं आहे. त्याचप्रमाणे बसच्या ड्रायव्हरने खूप शांतपणे हातळल्यामुळे खूप मोठ संकट टळलं असल्याचंही बोललं जात आहे.
तसेच हत्तीचा हा व्हिडीओ एका यूजने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असून, आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
डान्स करता-करता स्टंट करायला गेला अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ
पैसै मागितल्यावर नवरदेवानं आपल्या मेहुणींना चांगलंच सुनावलं, पाहा व्हिडीओ
सेक्स करता-करता अचानक न्यूड अवस्थेतच गॅलरीतून गाडीवर कोसळली महिला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ
स्वत:च्याच लग्नात विधी सोडून नवरी करतीय ‘हे’ काम, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
‘लहानपण देगा देवा’ लहान मुलगा चक्क खेळतो कुत्र्यासोबत ‘हा’ खेळ, पाहा मजेशीर व्हिडीओ