सारखं सारखं माहेरी जाणाऱ्या पत्नीला न्या.यालयाचा द.णका, दिला मोठा निर्णय!

एकत्र कुंटूंब पद्धतीमुळे पती-पत्नीत होणार वाद काही नवीन नाहीत. त्यातून काही लोकं वेगळी देखील होतात. नागपूरात अशीच एक घटना घडली आहे. पतीला न सांगता वारंवार माहेरी जाणाऱ्या पत्नीबरोबर झालेला वाद विकोपाला गेला.

पतीने घटस्फोटासाठी नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीत पतीला न सांगता, न विचारता पत्नी माहेरी जाऊन अनेक महिने राहत होती. किरकोळ कारणावरून भांडण काढून पो.लिसांत तक्रा.र करत असेल तर ही गोष्ट पतीला मनस्ता.प देणारी आहे. असे सांगत न्या.यालयाने घटस्फो.ट योग्य ठरविला आहे.

दोघांचा 24 आॅक्टोबर 2007 रोजी विवाह झाला होता. पतिच्या संयुक्त कुंटूबात पत्नी काही दिवस राहीली होती, पण तिची स्वंतत्र राहण्याची इच्छा होती. त्यामुळे ती पतीला न सांगता वारंवार माहेरी जायची. पती तिला प्रत्येकवेळी सासरी आणत होता. तिने चक्क पो.लिस ठाण्यात छ.ळाची तक्रा.र नोंदवली.

महिला सेल.च्या मध्यस्थीमुळे तो वा.द मिटवण्यात आला. मुलाचा जन्म झाल्यानंतर पत्नी सासरी येण्यास तयार नव्हती. पतीने काय.देशीर नो.टीस बजावली तेव्हा पत्नी घरी आली. संयुक्त कुंटूबात पत्नीची राहण्याची इच्छा नसल्यामुळे पतीने भाड्याने घर घेतलं होतं. परंतु तीथेही ती समाधानाने राहीली नाही.

सतत भांड.ण करुन ती आपल्या पतिला मान.सिक त्रा.स देत होती. पतीने सतत होणाऱ्या त्रा.साला कंटाळून घटस्फो.टासाठी कुंटूंब न्या.यालयात या.चिका दाखल केली. 2 मे 2017 रोजी ती या.चिका मंजूर झाली.

त्या निर्णयाविरुद्ध पत्नीने उच्च न्या.यालयात अपी.ल केली होती. पण पत्नीची वागणूक मनस्ता.प देणारी असल्याचे स्पष्ट करुन ते अपील फेटाळून लावले आणि कुंटूब न्या.यालयाचा निर्णय कायम ठेवला.

महत्वाच्या बातम्या –

पॉ.र्न पाहत असाल तर वेळीच व्हा सावधान, आता अशा प्रकारे पो.लिसांना मिळणार टीप

आता ‘या’ मुलाच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडिओ

‘राजा हिंदूस्तानी मधील तो किंसींग सीन करताना मी…’; करिश्मा कपूरने सांगितला तो किस्सा

नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची सुरुवात कशी झाली? वाचा सविस्तर

‘सैराट’ मधील लंगड्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय ‘हा’नवीन चित्रपट