मारुतीच्या ग्राहकांना मोठा ध.क्का! कंपनी ‘ही’ कार लॉंच करणार नाही?

नवी दिल्ली | कोरोनाकाळात अनेक उ.द्योगधं.द्यांना चांगलाच फ.टका बसला आहे. देशातील वाहन कंपन्यांना देखील या काळात चांगलाच फ.टका बसला आहे. मात्र, आता कोरोणाचा प्रा,दुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. यामुळे देशांच्या अर्थव्यवस्था देखील रु.ळावर येऊ लागल्या आहेत.

वाहन कंपन्या देखील पुन्हा एकदा फा.यद्यात ठरू लागल्या आहेत. गेल्याच महिन्यांत भारतीय वाहन कंपन्यांच्या विक्रीत सरासरी 10 टक्क्यांची वा.ढ नोंदविली गेली आहे. अनेक कंपन्या आता आपल्या नवनवीन कार्स बाजारात उतरवू लागल्या आहेत.

मारुती सुझुकी देखील आपल्या काही नवीन गाड्या बा.जारात उतरवणार आहे. तसेच मारुती कंपनी आपली लोकप्रिय कार वे.ग्नॉर 2020 मध्ये भारतीय बा.जारात उतरवेल, असं बोललं जात होतं. मात्र, तसं घडलं नाही. अनेक लोक या कारची आ.तुरतेने वाट पाहत असतानाच मारुती कंपनीने इ.लेक्ट्रिक वे.ग्नॉरबद्दल मोठी घोषणा केली आहे. इ.कॉनॉमिक्स टाईम्सने याबाबतंचं वृत्त दिलं आहे.

इ.कॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, इ.लेक्ट्रिक व्ह.र्जनमधील वे.ग्नॉर लॉंच करण्याची योजना कंपनीने र.द्द केली आहे. तां.त्रिक-व्या.वसायिक व्यवहा.र्यतेच्या सम.स्यांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप कंपनीने याबाबत अधिकृत वृत्त दिलं नाही.

दरम्यान, मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. मारुती सुझुकी नेहमीच आपल्या ग्राहकांच्या आवडी आणि सोईनुसार वेगवेगळ्या ऑफर्स आणत असते. कंपनीने आता अशाच आणखी एका मोठ्या ऑफरची घोषणा केली आहे.

मारुती सुझुकीने आपल्या सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम अंतर्गत Wagonr, Ignis, S-Cross या गाड्यांना शामिल करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच या गाड्यांना आता तुम्ही डाऊनपेमेंट न करता देखील खरेदी करू शकता.

मारुती सुझुकीच्या सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम लिस्ट अंतर्गत ज्या काही गाड्या येतील त्या गाड्या खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं डाऊन पेमेंट करावं लागणार नाही. या गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला महिन्याला केवळ ह.प्ता भरावा लागेल. त्यामुळे आता मारुती सुझुकीच्या गाड्या खरेदी करणं सोयीस्कर होणार आहे.

मारुती सुझुकीच्या वेग्नॉर या गाडीला खरेदी करण्यासाठी केवळ महिन्याला 12, 722 रुपये ह.प्ता भरावा लागेल. वैगनार साठीचा हा हप्ता तुम्हाला 48 महिने भरावा लागेल. ही किंमत दिल्लीसाठी आहे. या ह.प्त्यांमध्ये कर देखील पकडण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

यंदाच्या वर्षी राज्यात सोन्याचे भा.व कसे राहतील?; वाचा सविस्तर

तो मोठा होईपर्यंत मी थांबायला तयार!; या बोल्ड अभिनेत्रीला करायचंय तैमूरसोबतच लग्न!

महिंद्राने आणली सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; किंमत आहे फक्त…

ब.जेट मोठं नाही??? फक्त ५ लाख रुपयांच्या आत यापैकी एक गाडी होऊ शकते तुमची!

काँग्रेसला मोठा ध.क्का, या बड्या नेत्याचं झालं नि.धन!