सरकारकडून हळूहळू बंद होतंय घरगुती गॅ.स सि.लेंडरचं अनुदा.न; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी एल.पी.जी सिलेंड.रचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे याच गॅ.स सिलिंड.रचे भा.व ग.गनाला भि.डले आहेत. घरगुती गॅ.स सिलेंड.रचे भा.व अलीकडे सामान्य लोकांच्या आ.वाक्याबाहेर चालले आहेत.

अशातच आता तुमच्या खिशाला का.त्री लावणारी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. सरकारने हळूहळू गॅ.स सिलेंड.रचे अनुदा.न देणं बंद केलं आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना चांगलाच आ.र्थिक फ.टका बसणार आहे.

एकीकडे सि.लेंडरचा का.ळा बा.जार मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे सरकारने अनुदा.न बंद करत नागरिकांच्या खिशाला का.त्री लावायला सुरुवात केली आहे. एप्रिल 2020 मध्ये एका घरगुती सि.लेंडरसाठी ग्राहकांना 789.50 रुपये मोजावे लागायचे. यावेळी नागरिकांना 199.10 रुपये अनुदा.न दिले जायचे.

मात्र, आता नागरिकांना अनुदा.न म्हणून केवळ 40 ते 10 पैसे मिळतात. गॅ.स सिलेंड.रचे अनुदा.न हे आतंरराष्ट्रीय पातळीवरील किंमतीवर अवलंबून असतं. गेल्या काही दिवसांमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवर गॅ.सचे भाव वाढल्याने अनुदा.न कमी झाले आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस एल.पी.जी गॅसच्या चो.रीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. यालाच आळा घालण्यासाठी तेल कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केले आहेत. याद्वारे ग्राहकांची ओळख पटवून सिलेंड.र दिला जाणार आहे.

एल.पी.जी कंपनीनं आता Delivery Authentication Code ही नवीन पद्धत सुरु केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना सिलेंड.र घ्यायचा असल्यास मोबाईलवर ओटीपी मिळेल त्याची सत्यता पडताळल्याशिवाय ग्राहकांना सिलेंड.र मिळणार नाही.

यापूर्वी घरगुती गॅ.सचं फक्त बुकिंग केल्यास गॅ.स मिळत होता. मात्र, आता फक्त गॅ.सच्या बुकिंगवरच ही प्रक्रिया थांबणार नाही. त्यापुढेही गॅ.स सिलेंड.र घेण्यासाठी आणखी प्रक्रिया करावी लागणार आहे. गॅ.स सिलेंड.रचं बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल.

हा ओटीपी ग्राहकांना सिलेंड.र डिलिव्हरी करण्यासाठी जो व्यक्ती येईल त्याच्यासोबत शेअर करावा लागेल. ओटीपी मॅच झाल्यानंतरच ग्राहकांला सिलेंड.र दिला जाईल. प्रथम DAC चा वापर देशातील 100 स्मार्ट शहरांमध्ये करण्यात येईल. सध्या दोन शहरांमध्ये हा पायलट प्रोजेक्ट चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीतील शेतकरी आं.दोलन भ.डकलं, इंटरनेटसह मेट्रो देखील बंद; वाचा सविस्तर

सलग चार दिवसाच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या किंमतीत क्षुल्लक वाढ; वाचा आजचे दर

‘त्या’ महिलेने ब.लात्काराचा आ.रोप मागे घेतल्यानंतर मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘स्वतःला सिद्ध केल्याचं समाधान लाभले’; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या यशानंतर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया

‘शिवेंद्रराजेंसह ‘हे’ नेते राष्ट्रवादीत पुन्हा येणार’; नवाब मलिक यांचं मोठं वक्तव्य!