‘ही’ प्रसिध्द अभिनेत्री गोव्यातील बीचवर विवस्त्र दिसली! पोलिसांनी टाकलं गजाआड

मुंबई | अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्ड लुकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडे तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच पूनमने आपल्या पती विरुद्ध त,क्रार दाखल केली होती. यामुळे ती सतत माध्यमांमध्ये झळकत होती.

आपल्या बोल्ड व्हिडिओ आणि फोटोजमुळे वा.दात सापडणारी पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडे हिने शूट केलेल्या एका व्हिडिओमुळे गोवा पोलिसांनी तिला बे.ड्या ठोकल्या आहेत.

नुकतंच पूनम पांडे हिने गोव्याच्या पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर बोल्ड व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली.

कोरोनाकाळात पर्यटन स्थळावर जाण्यास नागरिकांना परवानगी नाही. असं असताना देखील एका अभिनेत्रीला धरणावर जावून शूट करण्याची परवानगी कशी मिळू शकते? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षाने सवाल उपस्थित करताच गोवा पोलिसांनी तातडीने पूनम पांडे हिला अ.टक केलं आहे.

पूनम पांडे सिकरी येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबली होती. या हॉटेलमधूनच गोवा पोलिसांनी तिला अट.क केलं आहे. कलम 292 नुसार गोवा पोलिसांनी पूनम पांडेवर गु.न्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पूनम पांडेनं सप्टेंबर महिन्यात तिचा लॉंग टर्म बॉयफ्रेंड असणाऱ्या सॅम बॉम्बेशी लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पूनम पांडेनं आपल्या पतीविरुद्ध पोलिसांत त.क्रार दाखल केली होती.

पूनम पांडेनं तिच्या पतीवर मा.रहाण आणि अ.त्याचार केल्याचा आ.रोप केला होता. यानंतर पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला ताब्यात घेतलं होतं. मात्र, सॅम बॉम्बेची जामिनावर सुटका झाली होती.

लग्नानंतर पूनम आणि सॅम दोघेजण हनिमूनसाठी गोव्याला गेले होते. हनिमूनला गेल्यानंतर सॅमनं पूनमला मा.रहा.ण केली होती. यामुळे पूनमने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र नंतर पूनमनं आपण केलेली त.क्रार मागे घेतल्याचंही सांगितलं  होतं. हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेचा सॅमला प्रचंड प.श्चाताप झाला आहे. तो माझ्या समोर प्रचंड रडला यामुळे मी माझी त.क्रार मागे घेतली आहे, असं पूनमनं वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णव गोस्वामींच्या अडचणीत वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव यांच्या विरोधात दुसरा गु.न्हा दाखल होणार?

सुप्रसिद्ध अभिनेत्री ते शेवटी वेश्या कोण होती ही अभिनेत्री? वाचा सविस्तर

अर्णबला अ.टक करण्यासाठी ठरला होता मोठा प्लॅन; जाणून घ्या सर्व माहिती

‘जो बायडन’ असतील अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष? पाकिस्तानला होणार ‘हा’ फायदा

उत्तर प्रदेशमध्ये पत्रकार मारले गेल्याच्या घटनेची आठवण करून देत शिवसेनेचा भाजपवर घणाघात!