वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही असे असतात की, पाहताच क्षणी हृदयाला स्पर्श करून जातात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

आपल्याला माहित आहे आपलं मुल हे आई-वडीलांचा जीव की प्राण असतं. त्याला काही झालं तर लगेचंच त्या दोघांचा जीव खालीवर होतो. विशेष म्हणजे आईचा.

ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर प्रेम करत असते. त्याचप्रमाणे त्याचे वडिलही त्याच्या खूप प्रेम करत असतात. परंतू या दोघांचा प्रेम व्यक्त करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. वडिल थोडेशे कडक शिस्तीचे असतात, तर आई नरम असते. काही चूक झाली की वडिल ओरडात, तर त्याचवेळी आई सावरून घेते.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडिल आपल्या सहा-सात महिन्याच्या मुलाला रूममध्ये खेळवत असतात.

खेळवत असतानाही ते त्या मुलाला आपल्या दोन्ही पायांवर ठेवतात. हे करत असताना ते लहान बाळही खूप खुश असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. त्या ठिकाणी अचानक कोणीतरी त्या रूमचा दरवाजा उडतं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या लहान मुलाची आई असते.

ती आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहते आणि खूप मोठ्यानं तिच्या नवऱ्यावर ओरडते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

तसेच हा व्हिडीओ ‘बेबी वर्ल्ड’ नावाच्या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला अजून, जवळजवळ वीस हजार लोकांनी लाईकही केला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओतील त्या मुलाच्या आईची रिअॅक्शन पाहून, अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CRvDYdMh7yl/?utm_source=ig_embed&ig_rid=298969e3-305e-4e4a-b382-9bdb1ad52ecc

महत्वाच्या बातम्या-

मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ

नवरीने असं काही केलं की नवरदेवानं भर लग्नात वरमाळ दिली फेकून, पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या महिलेचं इंग्लिश ऐकून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

‘मीच माझ्या रूपाचा राजा’; म्हणत कुत्रा आरशात पाहून करतोय नखरे, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क बिबट्याने ‘या’ प्राण्यासमोर घेतली माघार, पाहा व्हिडीओ