चौघांबरोबर पाचव्यालाही गाडीवर बसवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात.

आपल्याला माहीत असेल की, दुचाकी गाडीवर दोघाजणांनाच नीट आरामशीर बसाता येतं. त्यात जर कोणी ठरवलंच तर गाडीवर जास्तीत जास्त तीन जणंच बसू शकतात. त्यापेक्षा जास्त लोक गाडीवर बसू शकत नाहीत. परंतू सध्या सोशल मीड्यावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळच चित्र पाहायला मिळतं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका दुचाकी गाडीवर दोन नाही, तीन नाही चक्क पाचजण बसून प्रवास करत असताना दिसतं आहे. त्यांनी लढवलेल्या या अनोख्या युक्तीमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

गावातील एका चौऱ्यावर म्हणजेच एका झाडाखाली तीन-चार माणसं असतात. त्यातील काही तिथे असलेल्या ओट्यावर बसलेली असतात.तर काही उभी असलेली पाहायला मिळत आहेत. काही वेळेनंतर त्या ठिकाणी एकजण दुचाकी गाडी घेऊन येतो.

हे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असलेले सर्वजण उभे राहतात आणि त्या गाडीच्या जवळ जातात. एक-एक करत त्यातील चौघ त्या गाडीवर बसतात. मात्र त्यांच्यापैकी एकजणाला गाडीवर बसायला जागाच उरत नाही. परंतू त्यानंतर त्याला आडवा करून आपल्या डाव्या हातानी पकडून त्यांच्या डाव्या पायावर झोपवतात.

त्यानंतर ते आपला प्रवास करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, ते एकमेकांचे मित्र असावेत. त्याचबरोबर त्यांचा हा व्हिडीओमागे शक्ती मान या जुन्या हिंदी कार्यक्रमाचं गाणं ऐकू येतं आहे.

हा व्हिडीओ ‘प्रविण अंगुसामी’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. शेअर करताना त्याने ‘No matter what we were doing on a Sunday noon 12pm, we always made sure we were infront of our TV sets for Shaktimaan In tough times like these, we have to look for reasons to keep smiling #nostalgia P.S. Masks & vaccination are nothing but are’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ इतक्या लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओ अनेक कमेंटही येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! संत्र्याच्या बागेत रुग्णांवर उपचार करत सलाईनमधून…

‘मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो’…

‘तुझ्या स्वभावातील कटुतेचीही टेस्ट करून घे’…

लपून-छपून लग्नखरेदी; पोलीसांनी दुकानाचं शटर उघडताच तरुणाला…

कोरोनाचे नियम मोडून पोलीसांशीच वाद घालू लागली तरूणी, पाहा…