मुलीचे ‘हे’ ईशारे दर्शवतात की ती तुम्हाला पसंत करते, बिनधास्त करा प्रपोज!

मुलींना समजून घेणे फार अवघड असते. मुलींच्या मनात नेमके काय चालू आहे, हे कोणालाही समजू शकलेलं नाही. बहुतेक मुली खूप जास्त विनम्र असतात. त्या सर्वांशीच विनम्रतेने बोलतात. मात्र, मुलींच्या चांगल्या बोलण्यामुळे काहीवेळेस मुलांच्या मनात त्यांच्याविषयी गैरसमज तयार होतात आणि मुलं त्यांना प्रपोज करतात.

मात्र, मुलींच्या मनात तसे काही नसल्याने त्या मुलाला रिजेक्ट करतात. मग मात्र मुलांना खूप दु:ख होते. काहीवेळेस मुलाला एखादी मुलगी खूप आवडते पण तिला प्रपोज करण्याची मुलाची हिंमत होत नाही.

आज आम्ही तुम्हाला  मुलींच्या अशा काही ईशाऱ्यांबद्दल सांगणार आहोत जे दर्शवतात की मुली तुम्हाला पसंत करतात. मुलींने जर हे ईशारे केले तर समजून जा की त्या तुम्हाला पसंत करतात. मुलींने जर असे ईशारे केले तर बिनधास्त प्रपोज करा, त्या तुम्हाला हो बोलणारंच.

१ ) जर कोणती मुलगी तुमची गरजेपेक्षा जास्त काळजी घेत असेल तर समजून जा की त्या मुलीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी आहे.  तसे तर आपली काळजी घेणारे बहुतेक लोक असतात. त्यातही कोणती मुलगी गरजेपेक्षा जास्त तुमची काळजी घेत असेल तर ती नक्कीच तुमच्यावर प्रेम करते.

२) एखादी मुलगी सतत तुमच्याकडे टक लावून पाहत असेल किंवा लपून छपून तुमच्याकडे पाहत असेल तर समजून जा की ती तुम्हाला पसंत करते. परंतु यासाठी तुम्हाला त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखता यायला हवेत.

अशा मुलीकडे तुम्ही स्वत:हून मैत्रीचा हात करा. तिने मैत्रीसाठी होकार दिल्यानंतर तुम्ही तपासा की ती खरंच तुम्हाला लाईक करते का? खात्री झाल्यानंतर बिनधास्त त्या मुलीला प्रपोज करा. ती मुलगी तुम्हाला खात्रीशीर हो बोलणारंच.

३) तसेच कोणती मुलगी तुम्हाला सतत मेसेज करत असेल. तुमच्याशी बोलण्यासाठी कारण शोधत असेल. छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला विचारत असेल तर ती मुलगी नक्कीच तुमच्या प्रेमात पडली आहे, असं समजा.

४) एखादी मुलगी सारखा सारखा तुमचा हात पकडत असेल. सतत तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमचे गाल खेचत असेल तर समजून जा की त्या मुलीच्या मनात नक्कीच तुमच्याबद्दल काहीतरी आहे.

महत्वाच्या बातम्या –

Koo अ‍ॅपवर कंगनाची धमाकेदार एन्ट्री, पहिल्याच पोस्टमध्ये ट्विटरवर निशाणा म्हणाली…..

राठोडांचा पाय आणखी खोलात! वनमंत्री संजय राठोड ग.जाआड?

आता ‘या’ प्रकारे तुम्ही देखील व्हाल मालामाल, आहे खूपच धमाकेदार प्लान!

…..म्हणून सुशांतच्या बहिणीविरोधात एफ.आयआर दाखल, रियानं केले ‘हे’ ध.क्कादायक आरोप!

सोन्याचा आजचा भाव, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी सोनं महागलं, वाचा ताजे दर