Top news

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

Photo Credit- Twitter/ Surender Mehra

नवी दिल्ली | कोरोना काळापासून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. सोशल मीडियावर सध्या खूप वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही डान्सचे असतात तर, काही गाणं गातानाचे असतात.

त्याचप्रमाणे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण हाणामारीचेही व्हिडीओ बघतो. परंतू काय तुम्ही या आधी दोन प्राण्यांमधील हाणामारीचा व्हिडीओ पाहिला आहे का. नसेल पाहिला तर सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आपल्यासमोर कोणी बिबट्याचं नाव जरी काढलं तरी, आपल्या अंगावर काटा उभा राहतो. बिबटा म्हटलं की, सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर त्याचं शिकार करण्याचं कौशल्य डोळ्यासमोर येतं. वाघ हा एखाद्या प्रण्याची शिकार करण्यात खरंच खूप तरबेज असतो.

बिबट्याच्या डोळ्यात एकदा कोणता प्राणी डोळ्यात बसला की, तो त्या प्राण्याची शिकार केल्याशिवाय राहत नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या शिकार करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये हरिण जंगलामध्ये एका ठिकाणी काहीतरी खात आहे. हे एक बिबट्या पाहतो आणि त्या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिबट्या त्या हरणावर लांबूनच नजर ठेऊन बसला आहे. काही वेळानंतर वाघ हळू-हळू आवाज न करता पुढे-पुढे चालत आहे.

जसा-जसा बिबट्या हरणाच्या जवळ जात आहे. तसा वाघ अधिक सावधगिरीने आपली पाऊलं टाकत आहे. जेणेकरून तो हरिण सावध होऊ नये. थोडसं पुढे गेल्यानंतर हरिण केव्हा बेसावध होतोय याची वाट पाहत, बिबट्या एका झाडाच्या मागं लपून बसतो. हरिण बेसावध असल्याचं लक्षात येताच बिबट्या त्या हरणावर हल्ला चढवतो.

हरिण सैरभैर होऊन आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या अकांताने धावत असल्याचं पाहायला मिळतं आहे. पण बिबट्या तो बिबट्याच बिबट्याच्या तावडीतून आजपर्यंत कोण सुटलंय का, अखेर बिबट्याने त्या हरणाला आपल्या जबड्यामध्ये धरलं. त्यानंतर जमिनीवर लोळवत त्याचा लचका तोडायाला सुरूवात केली असल्याचं व्हिडीओमधून समजतं आहे.

हा व्हिडीओ आयएफएस सुरेंद्र मेहरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 17 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेकांनी शेअरही केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ

अचानक कार आली समोर अन्…; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

गृहिणींनी बनवलं ‘या’ हिंदी गाण्याचं रिमेक, पाहा व्हायरल व्हिडीओ

न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आलेली ‘ही’ अभिनेत्री वयापेक्षा मोठं दिसण्यासाठी घ्यायची हार्मोनल इंजेक्शन्स!