बॅगमध्ये ठेवलेल्या मोबाईलचा अचानक झाला स्फोट अन्…, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तसेच आताच्या घडीला अनेकजण आपल्या राहणीमानाला अनेक महत्व देत आहेत. आपण कोणते प्रोडक्ट वापरतो. आपण कोणती कपडे घालतो. त्याचप्रमाणे आपण कोणत्या कंपनीचा मोबाईल वापरतो. यावरुन आपल्याला जज केलं जात.

सध्या तरूणांमध्ये वेग-वेगळ्या कपंनीचे मोबाईल खरेदी करण्याचा ट्रेंडच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. खूप माहागडे मोबईल वापरायची अनेकांना आवड असते. काहीकाहींना तर सतत काही वेळानंतर आपला मोबाईल बदल्याण्याची फार सवय असते.

याच संदर्भात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना महागडे मोबोईल घ्यायचे की नाही हा प्रश्न नक्कीच पडेल.

बॅगेत ठेवलेल्या मोबईलचा अचानक स्फोट झाला असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्यावरून चालताना दिसत आहेत. मुलाच्या हातात एक काळ्या रंगाची बँग आडकलेली व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

चालता-चालता अचानाक त्या मुलाच्या हातातील बॅगेत असलेल्या फॉनटा स्फोट होतो आणि भडका उडतो. हा सगळा प्रकार अचानक घडला असल्यामुळे तो मुलगा खूप गोंधळून गेला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच त्याला नक्की काय झालं आपल्यासोबत हे देखील नीटसं कळलं नसल्याचं त्याच्या चेहऱ्याच्या हावभावावरून कळुन येत आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोबाईल घ्यावा की नाही हा प्रश्न पडला आहे. हा व्हिडीओ ‘@SCMPNews’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 25 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! पाण्यात पडलेल्या कुत्र्याचा दुसऱ्या कुत्र्याने…

दिशा पटानीला किस करत सलमाननं मोडला ‘नो किसिंग’चा नियम; सोशल…

स्वामींच्या कृपेनं ‘या’ 5 राशींच्या लोकांचा वाई काळ संपणार,…

बाॅलिवूडला आणखी एक मोठा धक्का! ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार…

शरीरातील ॲाक्सिजनची पातळी वाढवायची असेल तर ‘या’ 6 गोष्टी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy