धावत्या ट्रेननं मध्ये आलेल्या ट्रकला दिला धक्का अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | हल्ली सगळे आपल्या मनाचे मालक झालेले आहेत. कोणताच माणूस दुसऱ्या माणसाचं ऐकून घेत नाही. याच कारणावरून शुल्लक कारणावरून एकमेकांसोबत भांडत असतात.

त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर साधं रोडवरून गाडी चालवतानाही काहीजण नियमांचं पालन करत नाही. सर्रास नियम तोडून पुढे जातात. त्यामुळे अनेक अपघात होत आहेत. या होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीवही गमावावा लागत आहे.

तसेच आपण याआधी अनेक अपघाताचे व्हिडीओ पाहिले असतील. कारण सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी माणसा-माणसांमध्ये हाणामारीचे व्हिडीओ असतात. तर कधी दोन प्राण्यांमधील भांडणाचे व्हिडीओ असतात.

परंतू सध्या सोशल मीडियावर एक अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेन आणि एका मोठ्या ट्रकची जोरात धडक होताना पाहायला मिळत आहे.

यामध्ये सुरूवातीला एक लाल रंगाचा ट्रक ट्रेनच्या रूळावरून रस्ता क्रोस करत असतो. परंतू ट्रक खूप मोठ्या असल्यामुळे आणि ट्रेकचा मागचा भागही खूप मोठा असल्यामुळे रस्ता क्रोस करायला ट्रकला वेळ लागत असल्याचं दिसून येतं आहे. तेवढ्यात रूळावरून वेगात एक ट्रेन येेते आणि रस्ता क्रोस करत असलेल्या ट्रकला धडक देऊन पुढे जाते.

ट्रेन खूप स्पिडमध्ये असल्यामुळे ट्रकचा मागचा भाग वाकडा-तिकडा होता आणि ट्रक काही क्षणातर खाली जमिनीवर कोसळतो. हा भिषण अपघात पाहून त्याठिकाणी असलेल्या लोकांच्या अंगाचा थरकाप झाला असणार यामध्ये काही शंकाच नाही.

या अपघाताचा होत असताना त्याचवेळी एक व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये सगळा प्रसंग रेकॉर्ड करत असल्याचं व्हिडीओमधून समजतं आहे. तसेच ट्रेन आणि ट्रकच्या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

चक्क भर मंडपातच नवरा-नवरीचं भांडण जुपलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ

श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार? वडिल शक्ती कपूर म्हणाले…

शिल्पा आणि राजचं नातं टांगणीला! शिल्पाने घेतला मोठा निर्णय?

भारती सिंग लवकरच आई होणार? माध्यमांशी बोलताना म्हणाली…

सलमान खान एक्स गर्लफ्रेंडसोबत तुर्कीत करतोय मजा?