लस घेतानी तरूणाने जे केलं ते पाहून नर्सही झाली हैराण, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | गेल्या वर्ष भरापासून कोरोना संसर्ग रोगाने सगळ्यांना नको-नकोस केलं आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्व जनतेला कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत 60 ते 70 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती समोर येतं आहे.

तसेच जेव्हापासून लस घ्यायला सुरूवात झाली आहे. तेव्हापासून प्रत्येक नागरिक लस घेताना आपला एक फोटो काढतो आणि तो आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून शेअर करतो. हल्ली याचा ट्रेंडच बनला आहे. काहीजण तर नर्स एका हातावर इंजेक्शन देत असते तरीही फोनमध्ये सेल्फी काढतात.

तसेच आतापर्यंत आपण सोशल मीडियावर कोरोना प्रतिबंधक लस घेतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो पाहिले असतील. लस घेताना मुलीही खूप नखरे करताना आपण पाहिलं असेल. परंतू काय तुम्ही एखाद्या मुलाला इंजेक्शन नखरे करताना पाहिलं आहे.

नसेल पाहिलं तर आता पाहा. सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण कोरोना लस घेत असल्याचं दिसून येतं आहे. हॉस्पिटलमध्ये एका तरूणाला नर्स त्याच्या हातावर इंजेक्शन देत आहे. ते घेत असताना तो तरूण एखाद्या लहान मुलीसारखा घाबत आहे.

लस घेताना तो तरूण जोर-जोरात वेगवेगळे आवाजही काढत आहे आणि रडत असल्याचंही समजतं आहे. या तरूणाची ही अवस्था पाहून इंजेक्शन देणारी नर्सला आश्चर्याचा धक्का बसला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘विवेक कुमार’ या यूजरने आपल्या फेसबूक आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘एक और नमूना’ असं कॅप्शनही टाकलं आहे.

तसेच हा व्हिडीओ जवळजवळ 8 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या तरूणावर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://www.facebook.com/100006165160929/videos/216575420313409/?t=1

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून आपला मुलगा आपल्यापासून दूर जातोय; पोस्ट शेअर करत मलायकाने व्यक्त केली भावना

खूशी कपूरने आपल्या ‘या’ लूकने चाहत्यांना पाडली भुरळ, पाहा व्हायरल फोटो

‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त

लग्न मंडपातच नवरदेवाच्या आले नाकी नऊ, पाहा व्हायरल व्हिडीओ

वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ