जालना | देशात शिक्षणाचा प्रसार होऊ लागल्यानंतर आपला समाज सुधारू लागला, असं वारंवार म्हटलं जातं. मात्र, हे सर्व खो.टं ठरवणाऱ्या अनेक घटना सतत आपल्या अवतीभोवती घडत असतात. अशातच आता जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी अल्पवयात लग्न लावून दिल्यानं एका मुलीनं लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच आ.त्मह.त्या केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.
काजल जिवाप्पा नामदे ही मुलगी जालना जिल्ह्यातील इंदेवाडी शिवार या गावात राहत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काजलच्या वडिलांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. यानंतर नामदे यांनी काटकरांच्या मुलाबर काजलच्या विवाह निश्चित केला आणि लॉकडाऊनच्या काळात ऑगस्ट महिन्यात काजलच्या बाल.विवाह केला.
नकळत्या वयात पालकांनी काजलचा विवाह केल्यानं काजलं लग्नानंतर सतत टेंशनमध्ये राहत होती. लग्नानंतर काजल खूप जास्त अ.स्वस्थ झाली होती. तिचा लग्नाला वि.रोध असतानाही काजलच्या घरच्यांनी तिचा विवाह केला होता. पालकांच्या या कृत्यानं धक्का बसलेल्या काजलनं लग्नानंतर आ.त्मह.त्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अवघ्या 21व्या दिवशी 26 ऑगस्ट रोजी काजलनं आ,त्मह.त्या केली.
काजलच्या मृ.त्युनंतर दोन्ही परिवारांनी ही घटना कोणालाही समजू दिली नव्हती. मात्र, गावातील एका मुलीचा बालविवाह झाल्यानं तिनं लग्नानंतर अवघ्या 21 दिवसात आ.त्मह.त्या केल्याची घटना गावकऱ्यांना समजली. यानंतर गावच्या ग्रामसेवकानं संबंधित परीवारांविरोधात नजिकच्या पोलीस ठा.ण्यात फि.र्याद नोंदवली.
ग्रामसेवकानं त.क्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तातडीनं कारवाई करत काटकर आणि नामदे कुटुंबावर गु.न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांवर गु.न्हा दाखल केला असून बालविवाह प्रति.बंध काय.द्यांतर्गत 3 जणांना ग.जाआड टाकलं आहे.
दरम्यान, पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत. तसेच याप्रकरणी अ.टक करण्यात आलेल्या आरोपींना कठोरात कठोर शि.क्षा देण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांतच्या फार्महाऊसवर सापडल्या महत्त्वाच्या नोट्स; वाचा यात नेमकं काय लिहिलंय!
लग्नाचं अमिष दाखवून शारीरिक अ.त्याचार केल्याचा आ.रोप; ‘या’ भाजप नेत्यावर गु.न्हा दाखल
सुशांत प्रकरणी मोठी बातमी! शौविकनं ‘या’ व्यक्तीसोबत शेअर केले होते ड्र.ग्जचे फोटो
रुग्णवाहिका चालकानं दिशाच्या मृ.तदेहाबाबत दिली धक्कादायक माहिती म्हणाला…
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात न्यायालयाचा मोठा आदेश; सलमान खान, करण जोहरसह 8 बड्या सेलिब्रेटींना…