ऑफलाईन क्लास सुरू असताना अचानक टीव्हीवर सुरू झालेला ‘हा’ सीन पाहून विद्यार्थ्यांच्या माना गेल्या खाली, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर आणि हस्यास्पदही असतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका ऑफलाईन क्लास सुरू असताना अचानक त्या ठिकाणी असलेल्या टीव्हीवर एक भलतच चित्र लागलं गेलं.

आपल्याला माहित आहे की, मुल-मली हे घरी त्यांच्या आई वडिलांचं किंवा इतर घरातील मंडळींच ऐकत नसल्यानं त्यांना नीट अभ्यास करता यावा, यासाठी त्यांना त्यांच्या घरचे क्लासला पाठवत असतात.

जशी शाळा हे मंदीर मानलं जात, त्याचप्रमाणे क्लास ज्याठिकाणी मुल-मुली जातात तेही एक प्रकारे मंदिरच झालं. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळंच पाहायला मिळतं आहे.

त्या व्हिडीओमध्ये एका ठिकाणी क्लास सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्या ठिकाणचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या टीव्हीवर काही स्लाईड्स दाखवून शिकवत आहेत. परंतू अचानक त्या टीव्हीवर एक कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमात जो सीन चाललेला असतो. तो पाहून क्लासमधील सर्व विद्यार्थी आप-आपल्या माना खाली घातना पाहायला मिळतं आहे.

त्या टीव्हीवर फुलपाखरू ही मराठी मालिका सुरू असून, त्यामधील नायिका आणि नायकाचा रोमॅंटीक सीन सुरू असल्याचं दिसून येतं आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/p/CUP0K-nlBbB/

महत्वाच्या बातम्या-

एकावं ते नवलंच! झोका खेळता-खेळता तरूणाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ

काय सांगता! ‘युपीएससी’ परीक्षा फस्ट अटेम्टमध्ये क्लिअर करण्याची तरूणाची ‘ही’ अनोखी ट्रिक होतीय सगळीकडे व्हायरल

मगर पकडण्यासाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

घसरगुंडी खेळता-खेळता गेला तोल अन्…, पाहा चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ

कौतुकास्पद! तरूणाने शेत नांगरण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हायरल व्हिडीओ