मुंबई | सर्वजण सेक्सबाबत उघडपणे बोलत नाही मात्र सर्वांना सेक्सबाबत काही ना काही फँटसी असतात. काहीजण हे मान्य करतात पण अनेकजण आपल्या फँटसी लपवतात. मात्र सेक्सबाबतची फँटसी एका महिलेच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे.
बाथरूममध्ये लपून छपून सेक्स करण्याची इच्छा एका महिलेच्या जिवावर बेतली आहे. तिचा मृत्यू झाला असून ती त्यावेळी नशेत असल्याचंही तपासातून समोर आलं आहे.
ब्रिटनच्या स्टॅफोर्डशायर इथे राहणारी सँड्रा मरे ही महिला तिच्या घरात मृतअवस्थेत पोलिसांना सापडली.
तिच्या घरातून एका माणसाला बाहेर पडताना सुरक्षा रक्षकाने पाहिलं होतं. काही दिवसांनी त्याने दरवाजा ठोठावला होता. मात्र त्याला तिचा काहीही प्रतिसाद न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाने याबाबत पोलिसांना कळवलं.
पोलिसांनी सँड्राचा दरावाजा वाजवला मात्र काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजा तोडला यावेळी पोलिसांना ती मृतअवस्थेत सापडली.
तिने अंमली पदार्थाच्या प्रभावाखाली बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातच तिचा जीव गेल्याचं तपासानू समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती”
“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…”
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर
“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ”
संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा