नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहून सं.तापली बायको, मग भररस्त्यात घडला ‘हा’ प्रकार

प्रत्येक नवरा-बायकोमध्ये भां.डणं ही होतच असतात. मात्र मेरठमध्ये नवरा-बायकोच्या भां.डणातून रस्त्यावर हा.णामा.री सुरु झालेली ध.क्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेनं आसपासचे सगळे लोक तिथे गर्दी करु लागले.

मेरठमधील एक महिलेनं आपल्या नवऱ्याला दुसऱ्या एका महिलेसोबत पाहिलं. या सं.तापातून तिनं रस्त्यावरच नवऱ्यासोबत मा.रहा.ण करायला सुरुवात केली. त्यामुळे सेंट्रल बाजारात दुसऱ्या महिलेसोबत फिरणं नवऱ्याला चांगलच महागात पडलं आहे.

अदनान नावाची व्यक्ती एक तरूणीसोबत मार्केट दिसला आणि इतक्याच आयशा नावाची महिला तिथे पोहोचली. ती अदनानची पत्नी असल्याचं तिने सांगितलं. आयशाने तिथेच जोरदार गों.धळ घातला आणि नंतर अदनान- आयशामध्ये जोरदार हा.णामा.री झाली. दोघांनी एकमेकांना भरपूर मा.रलं.

रस्त्यावर जोरजोरात मा.रहा.ण केल्यानं पो.लिस तिथे पोहोचले आणि दोघांनाही पो.लिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. पो.लिस स्टेशनला पोहचल्यावर दोघांनीही एकमेकांवर आ.रोप करायला सुरुवात केली. यावर आयशा म्हणाली की, वर्षभरापूर्वी माझं आणि अदनानचं लग्न झालं होतं. त्या दोघांचं फारसं पटत नसल्यानं अदनानने आयशाला माहेरी सोडलं. पण जेव्हा तिला समजलं की, पती दुसऱ्या महिलेसोबत बाजारात आहे तर ती तिथे पोहोचली.

पुढे आयशा म्हणाली की, अदनान त्या महिलेला घेऊन शोरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही तर मीच तिथे गेले. त्यानंतर दोघांमध्ये हा.णामा.री सुरु झाली.

यावर अदनान म्हटला की, मी आयशाला घ.टस्फो.ट दिला आहे. आणि केसही सुरु आहे. मात्र अद्याप घ.टस्फो.ट झाला नाही. त्याचबरोबर अदनाननं आयशावर जी.वे मा.रण्याची ध.मकी दिल्याचे आ.रोप केले.

आयशा म्हणाली की, तिचा घ.टस्फो.ट झालेला नाही आणि अदनान खोट्या पद्धतीने तिला घ.टस्फो.ट देत आहे. मी अजून पेपर साइन केलेले नाही. जर अदनानचं खरं असेल तर त्याने पेपर दाखवावे. अद्याप यावर प्रक्रिया चालू आहे.

महत्वाच्या बातम्या – 

आनंद महिंद्रा यांनी लसीकरणासंदर्भात नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ मागणी

‘पुढील पाच वर्षात देणार एक लाख लोकांना नोकऱ्या,’ ‘या’ अभिनेत्यानं केली मोठी घोषणा

राज्यात पुढील काही दिवस हवामान खात्याकडून ‘या’ भागात पावसाचा इशारा

‘महाराष्ट्राने संयम सोडला तर…’; शिवसेनेचा आक्रमक इशारा

करिअरच्या उंच शिखरावर असताना ‘या’ कारणामुळे झाला होता इंडस्ट्रीतून गायब, जाणून घ्या हनी सिंगच्या खडतर प्रवासाबद्दल