जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचं भारतात पहिलं पाऊल, ‘या’ ठिकाणी उघडलं ऑफिस

नवी दिल्ली | अलीकडे वाहन उ.द्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वा.ढ झाली आहे. यामुळे अनेक वाहन कंपन्या आपल्या कंपन्यांचा वि.स्तार करताना दिसत आहेत. भारतात देखील अनेक ब.ड्या वाहन कंपन्या आपल्या सी.मा वाढवताना दिसत आहेत. अशातच आता जगप्रसिद्ध वाहन कंपनी टेस्लाने देखील भारतात आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे.

इ.लेक्ट्रिक वाहने बनवणारी कंपनी टेस्लाने अधिकृतपणे बेंगळुरू शहरात आपल्या कार्यालयाची नोंदणी केली आहे. बेंगळुरू क्ल.बच्या समोर रिचमं.ड स.र्कल जं.क्शन या ठिकाणी टेस्लाने आपलं कार्यालय सुरु केलं आहे.  टेस्ला कंपनी अनेक ल.क्झरी इ.लेक्ट्रिक गाड्या बनवत असते.

जगप्रसिद्ध दिग्गज व्यावसायिक एनल मस्क यांची ही कंपनी आहे.  एनल मस्क यांनी यापूर्वीच टेस्ला कंपनी भारतात आपला व्य.वसाय सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. यासंबंधित त्यांनी एक ट्वीट केलं होतं.

ट्वीटमधून एनल मस्क यांनी कंपनी 2021 मध्ये भारतीय बा.जारात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं होतं. आता जानेवारीच्या अगदी सुरुवातीलाच कंपनीने भारतात प्रवेश केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देखील यापूर्वीच पुढील पाच वर्षात भारत जगातील सर्वात मोठा इ.लेक्ट्रिक उ.त्पादन देश म्हणून समोर येईल, असं म्हटलं होतं.

एनल मस्क यांच्या भारतात व्य.वसाय सुरु करण्याच्या निर्णयाचे भारतातील अनेक दिग्गजांनी स्वागत केले आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस युदियुरप्पा यांनी टेस्लाचे भारतात स्वागत केले आहे.

कर्नाटक ग्रीन मो,बिलि.टीकडून नितीन गडकरी हे भारताचे नेतृत्व करणार आहेत. नितीन गडकरी यांनी देखील टेस्लाचे भारतात स्वागत केले आहे. टेस्लाविषयी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ई.लेक्ट्रिक व्हे.ईकल नि.र्माता टेस्ला लवकरच भारतातील बेंगळुरू मध्ये एक रि.सर्च अँड डे.व्हलेप.मेंट युनिट सोबत आपले कार्य सुरू करणार आहे,

मी एलन मस्क यांचे भारतात स्वागत करीत आहे. तसेच टेस्ला इंडिया मो.टर्स अँड ए.नर्जी प्रा.यव्हेट लिमिटेड ८ जानेवारी रोजी नोंदणीकृत करण्यात आली आहे.  या कंपनीचा रजिस्ट्रे.शन नंबर 142975 आहे.

महत्त्वाच्या बातम्या-