मुंबई | सोशल मिडीयावर आपण अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहतो. काही व्हिडीओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडीओ एक प्रेरणात्मक असतात. सध्या आधुनिक धका-धकीच्या जीवनामध्ये प्रदुषण खुप वाढले आहे. याला कारणीभूत दुसरा-तिसरा कोणी नसून, तो माणूसच आहे.
मोठ्या बिल्डिंग्स बांधण्यासाठी अनेक ठिकाणची झाडे कापली जातात. मोठं-मोठी आरण्ये, जंगले कापली जातात. केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी आपण निसर्गाचा नाश करत आहोत. अशामुळे पशु-पक्षांना राहण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी झाडे राहिलेली नाहीत.
अशात काही लोकांना पशु पक्षांसाठी काहीतरी करण्याची फार इच्छा असते. ते छोटे उपक्रमही करत असतात. आता उन्हाळा आला आहे, तर काहीजण आपल्या बालकनीमध्ये लहानशा वाटीत किंवा भाड्यात पक्षांसाठी पाणी भरून ठेवतात. तर काहीजण धान्य खायला देतात.
असाच एका तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा एका जहाजेमध्ये उभा आहे. त्या ठिकाणी अनेक पक्षी आकाशात उडताणा दिसत आहेत. आकाशात उडणाऱ्या पक्षी हे सीगल्स आहेत. तो मुलगा चिप्स खाताना दिसत आहे.
सीगल्सना त्याला चिप्स खाऊ घालायचे आहेत. त्यासाठी त्यानी एक अनोखी शक्कल लढवली आहे. पक्षांना चिप्स हातात न घेता त्याने चक्क चिप्स तोंडात धराला आहे. त्याला असं वाटलं की सीगल येईल आणि त्याच्या तोंडातील चिप्स आपल्या चोचीत घेऊन जाईल.
पंरतू झालं उलटंच सीगलने त्या मुलाच्या तोंडातील चिप्स आपल्या चोचीत न घेता. त्या मुलाच्या तोंडावर शी केली. त्यानंतर तो मुलागा खाली पडला आणि उलटी आल्यासारख करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ Rex Chapman या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्याने ‘Feeding the seagulls’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीला जवळपास 282 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला अनेक मजेशीर कमेंट येत आहे.
Feeding the seagulls… pic.twitter.com/EsVWjGfxCU
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) April 5, 2021
महत्वाच्या बातम्या-
तरूणाने केला हवेत खतरनाक स्टंट, व्हिडीओ पाहून तुमच्याही…
केस कापताना तो ओक्साबोक्सी रडू लागला, व्हिडीओ पाहून तुम्ही…
अजून बोलताही येत नाही तोच पोरगं म्हणतंय गाणं, पाहा…
मंदिराच्या दानपेटीत टाकला होता कंडोम, एक रक्ताच्या उलट्या…
दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’…