नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.
अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती काही सापांसोबत खेळत असताना दिसून येतं आहे.
आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राणी खूप आवडतात. इतके की ते सतत वेगवेगळ्या प्रजातींची माहिती घेत असतात. तर दुसरीकडे काही लोकांना काही प्राण्यांच नाव जरी त्यांच्यासमोर घेतलं तरी त्यांची बोलती बंद होऊन जाते.
तसेच काहीजण सापालाही घाबरतात, आणि सध्या व्हायरल होत झालेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक व्यक्ती सापांसोबत खेळत आहे.
या व्हिडीओमध्ये काळ्या, पिवळ्या रंगाचे साप आणि अजगर आहेत. या सगळ्यांमध्ये तो व्यक्ती जाऊन बसला आहे. साप आणि अजगरांसोबत तो चांगला बोलतही आहे. तो ज्या प्रकारे त्यांच्यासोबत वागत आहे, ते पाहून असं वाटत की त्याला आधीपासूनच सापांबरोबर राहण्याची सवय असावी.
त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
चक्क कुत्र्यानं वाचवलं चिमुकलीला पाण्यात बुडण्यापासून, पाहा व्हिडीओ
प्रिया वारियरच्या ‘या’ फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो
धक्कादायक! केवळ एका चुकीमुळे चक्क तीन मजली इमारत कोसळली, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
धावत्या ट्रेनमध्ये तरूण करतोय स्टंटबाजी, पाहा व्हायरल व्हिडीओ
70 वर्षीय आजीचा आपल्या नातवासोबतचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ