सुशांत सिंह राजपूत आत्मह.त्या प्रकरणानंतर सर्वत्र वातावरण पे.टलं होतं. या प्रकरणात अनेक लोकांवर आ.रोप-प्रत्या.रोप करण्यात आले होते. रियानं आपल्या तक्रा.रीत सुशांतच्या बहिणींवर आ.रोप केले होते. तसंच रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींच्या विरो.धात को.र्टात या.चिका दाखल केली होती.
सोमवारी मुंबई हायकोर्टाने सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहच्या वि.रोधात एफ.आयआर दाखल केली आहे. दुसरी बहिण प्रियंकाच्या वि.रोधातील एफ.आयआर फे.टाळून लावली आहे. त्यामुळे प्रियंका जरी न्या.यालयाकडून दिलासा मिळाला असला तरी मीतू सिंहविरोधात घटला सुरु राहणार आहे. मागील सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्टानं त्यांचा निर्णय सुरक्षित ठेवला होता.
रियानं तक्रा.रीत सुशातंची बहिण मीतू आणि प्रियंका सिंहवर आ.रोप केले होते की, त्या दिल्लीतील एका डाॅक्टर तरुण कुमारला भेटल्या होत्या. त्यांनी सुशांतच्या मानसिक स्थितीविषयी जाणून न घेता त्याला प्रिस्क्रिप्शन दिले होते.
रिया चक्रवर्तीनं डाॅक्टर तरुण, मीतू सिंह आणि प्रियंका सिंह यांच्यावर सुशांतला आत्मह.त्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. याशिवाय रियानं सांगितलं की, 8 जून रोजी सुशांतला ड्र.ग्ज देण्यात आले होते आणि सुशांतनं 14 जूनला आत्मह.त्या केली.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतनं 14 जूनला आपल्या राहत्या घरी गळफा.स घेत आत्मह.त्या केली होती. त्याच्या आत्मह.त्येनंतर सोशल मीडियावर वातावरण पे.टलेलं असताना समाजमाध्यमं आणि राजकीय वर्तुळात खळबऴ पहायला मिळाली होती. सुशांतच्या चाहत्यांनी, त्याच्या कुटुंबानी, मित्रपरिवारांनी त्याला न्याय मिळण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
सोन्याचा आजचा भाव, तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी सोनं महागलं, वाचा ताजे दर
मोठी बातमी! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
राज कुंद्राने सांगितलं बेडरूम मधील ‘ते’ सिक्रेट, शिल्पा झाली शॉक; पाहा व्हिडीओ
ऐकावं ते नवलंच! अवघ्या 23 वर्षांची महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांचं आहे स्वप्न
बाबो! चालू सामन्यात रोहितने लगावली पंतच्या श्रीमुखात, पाहा व्हिडीओ