पहिल्यांदाच गाडी घेताय तर या गोष्टी नक्की लक्षात घ्या; नाहीतर प.च्छाता.प करावा लागेल!

नवी दिल्ली | आपल्याकडे देखील एखादी फोर व्हिलर असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. स्वतःच्या मे.हनतीवर पहिली गाडी ख.रेदी करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अनेकजन पहिली कार ख.रेदी करण्याच्या आनंदात गाडीविषयी अनेक महत्वाच्या गो.ष्टींकडे दु.र्लक्ष करतात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या गोष्टींचा गाडी ख.रेदी करताना तुम्ही ह.मखास विचार केला पाहिजे. आपल्या ब.जेटमध्ये बसणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ह.टके फीचर्स दिलेले असतात. मात्र, आपल्याला त्या गोष्टीद्दल पुरेशी माहिती नसल्यानं आपण गाडी घेताना नक.ळत चु.कतो.

तुम्हाला जर गाडी ख.रेदी करायची असेल तर तुम्ही प्रथम तुमचं ब.जेट निश्चित करा. तुम्हाला नेमकं किती रुपयांपर्यंत गाडी ख.रेदी करणं सो.यीस्कर पडेल याचा निश्चित विचार करा आणि त्यानुसार मा.र्केटमध्ये गेल्यानंतर गाड्या बघा. आज बा.जारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

आपण गाडी ख.रेदी करायला गेल्यानंतर आपल्याला काही गाड्या खूप आवडतात. पण त्या आपल्या ब.जेटबाहेर जातात. यामुळे आपल्या ब.जेटनुसार गाड्या पहायला प्रा.धान्य द्या. तसेच जर तुम्ही गाडी ह.प्त्यांवर घ्यायचा विचार करत असाल तर त्यासंबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता प्रथम करा आणि त्यानंतर पुढची पा.ऊलं टाका.

गाडी खरेदी करताना लक्षात ठेवायची पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे एअर.बॅग्स आणि एबी.एस. गाडी खरेदी करताना गाडीत एअर.बॅग्स आणि एबी.एस दिले गेले आहेत का? याची नक्की खा.त्री करून घ्या. कारण सुर.क्षेच्या दृष्टीने हे दोन्ही खूप महत्वाचे आहे.

नुकतंच सरकारने ड्रा.यव्हर सीटबरोबरच फ्रंट सीटवर देखील एअरबॅ.ग्स बसवणे अ.निवार्य केलं आहे. तसेच एबी.एसमुळे गाडी जर फा.स्ट स्पी.डमध्ये असेल तर एम.र्जेन्सी ब्रे.किंग लावण्यास मदत होते. यामुळे अ.पघात होण्याची शक्यता खूप क.मी असते.

तसेच आपल्या बजे.टनुसार गाडीमध्ये सर्व फी.चर्स दिले गेले आहेत का? याची नक्की खा.त्री करून घ्या. त्याचप्रमाणे आपण घेत असलेल्या गाडीची त्याच बजे.टमधील इतर काही गाड्यांशी तु.लना करून पहा. यामुळे तुम्हाला तुमच्या बजे.टमधली उत्तम गाडी मिळण्यास मदत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-