स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ कधीच एक्सपायर होत नाहीत, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात अनेक गोष्टींचा समावेश करत असतो. अशातच घरगुती वस्तुंचा उपयोग करणं म्हणजे मस्तच.

प्रत्येक गोष्ट घेताना आपण त्यावरील एक्सपायरी डेट पाहत असतो. नंतरच एखादी गोष्ट खरेदी करतो. कारण एक्सपायरी डेट संपून गेलेल्या गोष्टींचा काही उपयोग होत नाही.

एक्सपायरी डेट संपलेली असेल तर त्या गोष्टी हानिकारही ठरु शकतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की आपल्या स्वयंपाक घरातल्या काही गोष्टींना एक्सपायरी डेट नसते.

काही गोष्टी जितक्या जुन्या होतात तितक्या चांगल्या मानल्या जातात. त्यामुळे स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ सापडतील.

पांढरा तांदूळ जितके जुने तितके चांगले आणि चविष्ट लागतात. त्यामुळे तांदळाची एक्सपायरी डेट नसते.

मीठ देखील जास्त काळ खराब होत नाही किंवा त्याला किडही लागत नाही. पाण्याच्या संपर्कामुळे त्यात ओलावा येऊ शकतो, परंतु तरीही ते खराब होत नाही.

मीठ देखील जास्त काळ खराब होत नाही किंवा त्याला किडही लागत नाही. पाण्याच्या संपर्कामुळे त्यात ओलावा येऊ शकतो, परंतु तरीही ते खराब होत नाही.

मोहरी खराब होत नसल्याने लोक तिला जास्त काळ ठेवतात. त्यातून निघणारे तेलही खराब होत नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन’; एलोन मस्कचं वक्तव्य चर्चेत 

  पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा 

 “संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”