Top news आरोग्य कोरोना देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धचा लढा आणखी तीव्र केला आहे. आज यासंदर्भात देशवासीयांसोबत संवाद साधताना त्यांनी आत्मनिर्भर भारत विशेष अभियान पॅकेजची घोषणा केली.

२० लाख कोटी रुपये केंद्र सरकार या पॅकेजअंतर्गत खर्च करणार आहे. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या पॅकेजचा लाभ कुणाकुणाला होणार याची देखील घोषणा केली. खाली दिलेल्या घटकांना मिळणार या पॅकेजचा फायदा-

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी

-पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

-योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ निर्णय

-लॉकडाउनमध्ये ‘या’ भाजप आमदाराच्या मुलाची राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

-राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…