‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट

नवी दिल्ली | नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी मंगळवारी आपल्या नावावर केली आहे. भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघाला या सामन्यात मिळालेला विजय पाहून अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर सर्वत्र आनंदाचं वातवरण असताना भारताचा हु.कमी ए.क्का असलेला जसप्रीत बुमराह काहीसा ना.राज दिसत आहे. नुकतंच बुमराहने एक भा.वनिक ट्वीट शेअर केलं आहे.

मुंबईच्या संघातील बुमराहचा सहकारी गोलंदाज लसिथ मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून नि.वृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बुमराह थोडा ना.राज आहे. हीच ना.राजी बुमराहने ट्वीट करत व्यक्त केली आहे.

इतक्या वर्षे तुझ्या साथीने क्रिकेटच्या मैदानावर खेळलो याचा मला अभिमान आहे. तुझी विचार करण्याची शैली तू मला शिकवलीस त्यासाठी तुझे खूप आभार, माली, असं भा.वनिक ट्वीट जसप्रीत बुमराहने केलं आहे.

जसप्रीत बुमराहने या ट्वीटबरोबर मलिंगासोबतचे काही फोटोज देखील शेअर केले आहेत. बुमराहने शेअर केलेले हे फोटोज आयपीएल मधील सा.मन्यादरम्यानचे आहेत.

दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार? अजित पवार म्हणाले…

ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे, मात्र ‘या’ कारणामुळे होणार कारवाई?

पुण्यातील या हॉटेलची संपूर्ण देशात चर्चा; थाळी संपवली तर देत आहेत बुलेट गिफ्ट!