Top news मनोरंजन

“हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श समजणारय?”

मुंबई | अभिनेता सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एनसीबी तपासादरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीतील वातावरण ढवळून निघालं आहे. यामुळे चित्रपट सृष्टीविषयी सोशल मीडियावर सं.तप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

देशातील अनेक दिग्गजांनीही बॉलिवूड इंडस्ट्री विषयी रा.ग व्यक्त केला आहे. अशातच आता बाबा रामदेव यांनीही सुशांत प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. हे न.शेत जगणारे किडे आहेत, असं म्हणत त्यांनी बॉलिवूड मधील कलाकारांवर राग व्यक्त केला आहे.

हे लोक व्य.सनी आहेत हे काही ब्रँड नाहीत. या लोकांनी देशाचं विभाजन केलं आहे. हे न.शेत जगणारे नर्कातील किडे आहेत, यांना कोण आपला आदर्श म्हणनारय?, अशा शब्दात रामदेव बाबा यांनी अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आलेल्या कलाकारांवर टी.का केली आहे. रामदेव बाबा यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते.

रामदेव बाबा यांनी सुशांतच्या मृ.त्यूवरही आपलं मत व्यक्त केलं आहे. सुशांत राजपूत सारखा हुशार मुलगा आज आपल्यात नाही. सुशांतला इतर लोकांनी जबरदस्ती अं.मली पदार्थ दिले आहेत. सुशांत सारखा मुलगा न.शा किंवा आ.त्मह.त्या करूच शकत नाही, असं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

तसेच हे एक खूप मोठं षडयंत्र आहे. युवक वर्गाला या षडयंत्रात फसवून बर्बाद केलं जातं. खूप लोक असं म्हणतात की हा मुलगा पूढे चालला आहे याला दा.रू पाजा गु.टखा चारा. सुशांत पुढे चालल्यामुळे त्याच्याही बाबतीत असंच घडलं आहे, असंही रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईल मध्ये अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळल्यानं एनसीबीनं तिला ता.ब्यात घेत याप्रकरणी शोध सुरू केला होता. रियाच्या अ.टकेनंतर याप्रकरणी बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ड्र.ग्ज पेड.लर्सलाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर आणि सारा अली खान यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी एनसीबीनं सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि दीपिका पादुकोन यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं होतं.

एनसीबी चौकशी दरम्यान या तीनही अभिनेत्रींनी आपण केव्हाच ड्र.ग्जचं सेवन केलं नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, एनसीबीकडे या अभिनेत्रींच्या विरोधात काही पु.रावे आहेत. यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ड्र.ग्ज प्रकरणी धक्कादायक बातमी! एनसीबी अधिकाऱ्यानं केला ‘या’ चार बड्या अभिनेत्यांच्या नावांचा खुलासा

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!