पोस्ट ऑफिसची ही योजना तुम्हाला करोडपती बनवेल, काही महिन्यांनंतर मिळतील ‘इतके’ लाख

मुंबई | भारतीय डाक विभाग सातत्यानं नवीन योजना घेऊन येत आहे. त्याचा ग्राहकांना लाभ देखील होत असतो. परिणामी पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. अशात एक योजना सातत्यानं प्रसिद्ध होत आहे.

जर तुम्हाला छोटी गुंतवणूक करून कमी वेळेत चांगला नफा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या योजनेमुळे तुम्ही अवघ्या 10 वर्षांत 16 लाख रुपयांचे मालक होऊ शकता.

पोस्टाची ही छोटी बचत योजना खूप कमी बचत करून करोडपती होण्याची संधी देते. पोस्ट ऑफिस स्कीम ही मार्केटवर अवलंबून नाहीये, त्यामुळे तुमचे पैसे कोणत्याही रिस्कशिवाय सुरक्षित आहेत.

पोस्ट ऑफिसची ही आरडी योजना भारतातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. 10 वर्षाचं मुल देखील या योजनेसाठी पात्र आहे. पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेली आरडी ही मध्यम मुदतीची बचत योजना म्हणून ऑफर केली जाते.

या योजनेद्वारे ठेवीदार त्याची गुंतवणूक किमान 5 वर्षांसाठी करतो. आवर्ती ठेवीमध्ये जोखीम सर्वांत कमी असते. त्या मार्केटवर अवलंबून नसतात. या योजनेत तुम्ही तुम्हाला हवी तितकी वर्षे गुंतवणूक करू शकता.

फक्त 100 रुपयांत खातं सुरू करता येतं. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार 100 रुपयांसह खातं सुरू करू शकतात आणि दरमहा किमान 10 रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, नॉमिनीची संपूर्ण रक्कम दिली जाते. यासोबतच तुम्ही आरडी स्कीममध्ये बचत खात्यात सहज पैसे ट्रान्सफर करू शकता.

दरम्यान, पोस्टाच्या योजनांबद्दल खूप माहिती मिळत नाही. त्यामुळे या योजना वर्षानुवर्ष अंधारात असतात. अशातच या योजना काही वर्षात करोडपती देखील बनवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

“देशाचं नेतृत्व बदलायला हवं, लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार”

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”