Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बहिणीचा ‘तो’ सेक्सी व्हिडिओ पाहून टायगर श्रॉफ देखील अवाक् झाला!

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा बर्‍याचदा चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर बरेच फोटो शेअर करताना दिसते.

आता तीने तिचा मादक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नेहमीच तीच्या फोटोला तीचे चाहते लाईक आणि कमेंट करत असतात. मात्र, यावेळी टायगर श्राॅफने देखील व्हिडिओवर कमेंट केली आहे.

या व्हिडीओत कृष्णा लाल रंगाची बिकनी परिधान करुन एका पूलाशेजारी बसलेली दिसत आहे. लाल रंगात मी जाड दिसते का?, असा प्रश्न तिने या व्हिडिओवर कॅप्शन देत विचारला आहे. तिच्या या प्रश्नावर ‘खूप जाड’ अशी कमेंट टायगरने केली आहे.

तसेच ‘हॉट आणि फायर इमोटिकॉन’ असं म्हणत दिशा पटानीने देखील तिचं कौतुक केलं आहे. टायगरच्या गंमतीशीर कमेंटमुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कृष्णा तिच्या या हटके अंदाजामुळे पहिल्यांदाच चर्चेचा विषय ठरली नाही तर याआधी देखील तिने काही मादक फोटो शेअर केले होते.

कृष्णा श्राॅफनं बालिवुडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तीचे खुप फॅन फाॅलोवर आहेत. ती नेहमी कोणत्या तरी कारनाने चर्चेचा विषय बनते. फिटनेस व ग्लॅमरसच्या बाबतीत कृष्णा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते. ती नेहमी फिटनेसचा विचार करते. नुकतंच ती टायगर श्रॉफसोबत एका फिटनेस फोटोशूटमध्येही दिसली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड एबन हेम्ससोबतचे किस करतानाचे फोटो शेअर केले होते. कृष्णा आणि एबनचे हे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.

मात्र, आता ते दोघे एकत्र नसल्याचं कृष्णा श्राॅफने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहीलं होतं. तुम्ही सर्व फॅन क्लब भारी आहात परंतु मला एबन हायम्ससह टॅग करणे थांबवा. मला एबनसोबत एडिट केलेल्या फोटोत टॅग करणं बंद करा, असं कृष्णाने म्हटलं होतं.

या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी डेटिंग अॅनिव्हर्सरीही साजरा केली होती. त्यांच्या नात्याची विण अधिक घट्ट होत आहे असं वाटत असतानाच कृष्णानं ब्रेकअपची माहिती दिल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

महत्त्वाच्या बातम्या-

कंगना पुन्हा बरळली! ‘या’ बड्या क्रिकेटपटूला गंभीर सवाल करत म्हणाली…

अभिनेत्री पूनम पांडे गरोदर असल्याचं ते वृत्त खोटं? पूनम स्वतः म्हणाली…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ व्यवसायाबद्दल किरीट सोमय्या यांचा धक्कादायक गौप्यस्फोट!

धक्कादायक! ‘सुशांत प्रकरणामागे अक्षय कुमार देखील आहे?’

धक्कादायक! ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याने चित्रपट सृष्टीला केलं अलविदा