भोपाळ | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.
आपल्याला माहित आहे की, हे जग खूप आधुनिक होत चाललं आहे. परंतू काही लोकांचे विचार मात्र आजही खुंटलेलेच असल्याचं दिसून येतं आहे. प्रेमाला कशाचंच बंधन नसतं. प्रेम कोणीही कोणावरही करू शकतं. परंतू सध्या व्हारल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही वेगळंच पाहायला मिळतं आहे.
या व्हिडीओमध्ये एका मुलीली तिने घातलेला बुरखा उरवण्यासाठी सक्ती करत असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी एक मुलगा आणि मुलगी गाडीवर फिरायला गेले असताना. त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी त्या मुलाला नाव विचारलं.
त्या मुलानी सांगितलेल्या नावावरून तो हिंदू असल्याचं लक्षात येताच त्यांनी त्या मुलीला आपला बुरखा खाली करायला सांगितला. बुरखा काढल्यानंतर ते दोघं त्या ठिकाणाहून कसेबसे निघाले.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ भोपाळच्या इस्लाम नगरमधील असल्याचं समजतं आहे. हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये झाली ‘इतक्या’ रूपयांची वाढ
“टोपे साहेब, विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची देखील व्यवस्था करा”
“उद्धव ठाकरे म्हणतात सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार देखील नाही”
सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा आजचे दर
भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश