अखेर पूजा चव्हाणचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट आला समोर; मृ.त्युचं धक्कादायक कारण उघड!

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणावरुन राज्यभरात चांगलीच  खळब.ळ उडाली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील ता.पलं आहे. पूजा चव्हाण आत्मह.त्या प्रकरणामागे वनमंत्री संंजय राठोड यांचा हात असल्याचा आ.रोप सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.

विरोधकांनी लावून धरलेल्या मागणीमुळे संजय राठोड यांनी नुकताच राजीनामा देखील दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणी रोज काही न काही नवीन माहीती समोर येत आहे.

महाराष्ट्र पोलिस पूजा चव्हाणच्या आत्मह.त्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता पूजाचा पोस्टमॉ.र्टम रिपोर्ट समोर आले आहेत. पूजाच्या या रिपोर्टमधून ध.क्कादायक माहिती उघड झाली आहे.

पूजा चव्हाणचा मृ.त्यु नेमका कशामुळे झाला? याचा खुलासा या रिपोर्टमधून झाला आहे. हा अहवाल पुण्यातील वानवडी पो.लिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. या अहवालात पूजाच्या डोक्याला आणि मनक्याला दु.खापत झाल्याचं म्हटलं आहे.

तसेच रिपोर्टमध्ये डोक्याला मा.र लागल्यानंच पूजा चव्हाणचा मृ.त्यु झाल्याचं उघड झालं आहे. पोस्टमॉ.र्टम रिपोर्टमुळे आता पो.लिसांना पुढील तपास करण्यास मदत होईल. याप्रकरणी पुढे काय माहीती समोर येतेय, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण टिकटॉकमुऴे प्रकाशझोतात आली होती. ती मूऴ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील होती. पुणेे येथे ती वानवडी भागात इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती.

८ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाणने इमारतीतून उ.डी घेऊन आत्मह.त्या केली. प्रथमदर्शनी तिने त.णावातूऩ आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात होतं. मात्र, या प्रकरणाच्या 12 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि राजकीय वर्तुऴात एकंच खळबळ उडाली.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्मह.त्या प्रकरणावरूण आता संजय राठोड यांच्या भोवती सं.शयाची सुई निर्माण झाली आहे. वि.रोधी पक्षातील नेते या प्रकरणावरूण चांगलेच आ.क्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कॅटवॉक करणारी गाई तुम्ही पाहिली आहे का? गाईचा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल!

‘मला डुक्कराच्या बड्डेला जायचंय’; चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! वीज बिलासंदर्भात अजित पवारांची मोठी घोषणा, म्हणाले….

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा”

“ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना”