आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होऊ शकते

Today Horoscope l मेष:- नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल. शुभ अंक 9 शुभ रंग पिवळा

वृषभ:- मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ अंक 3 शुभ रंग गुलाबी

मिथुन:- जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका. शुभ अंक 4 शुभ रंग पांढरा

कर्क:- ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा. शुभ अंक 2 शुभ रंग लाल

सिंह:- दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता. शुभ अंक 8 शुभ रंग पिवळा

कन्या:- नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. शुभ अंक 3 शुभ रंग काळा

Today Horoscope l तूळ:- आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल. शुभ अंक 6 शुभ रंग गुलाबी

वृश्चिक:- गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका. शुभ अंक 9 शुभ रंग पोपटी

धनू:- जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत. शुभ अंक 1 शुभ रंग नारंगी

मकर:-मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा. शुभ अंक 3 शुभ रंग लाल

Today Horoscope l कुंभ:- निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल. शुभ अंक 5 शुभ रंग निळा

मीन:- मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल. शुभ अंक 8 शुभ रंग हिरवा

News Title: Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुमचं खरं रुप समोर येत आहे, समाज एवढा भोळा नाही..’; ‘या’ मंत्र्यानी जरांगे पाटलांना सुनवलं

‘माझं लक्ष…’; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

‘तू बामणाचा असला तरी मी…’; जरांगेंनी व्यक्त केली दिलगिरी

1 मार्चपासून नियमांत मोठे बदल होणार; नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

मार्चमध्ये लाँग वीकेंडच नियोजन करताय तर या ठिकाणांना भेट द्या!