Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीच्या तरुणांसाठी लग्नाचे योग जुळून येतील

Today Horoscope l मेष:- कामाचा बोजा वाढेल. आवडीच्या गोष्टी खरेदी कराल. आपली संगत तपासून पहावी. वाचनातून रहस्यमय गोष्टींची आवड पूर्ण कराल.

वृषभ:- कामात चिकाटी ठेवने महत्वाचे आहे. नवनवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ मिळेल. आर्थिक गणिते मनाजोगी पूर्ण होतील. तरुण वर्गाचे मत विचारात घ्यावे.

मिथुन:- मनातील स्वप्न पूर्ण होईल. नोकरदार वर्गाला आजचा दिवस चांगला जाईल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. लग्नाचा योग्य जुळून येईल.

कर्क:- अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा लागेल. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल. दुसऱ्यांवर तुमच्या बोलण्याची उत्तम छाप पडेल. कुटुंबासोबत प्रवासाचा योग्य येईल. आज चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह:- वडीलधार्‍या व्यक्तींचा योग्य मान ठेवाल. मनातील असलेली भीती काढून टाकावी. लहान गोष्टींनी नाराज होऊन चालणार नाही. अतिविचाराने मानसिक त्रास होऊ शकतो. स्वतःच्या आवडत्या छंदासाठी वेळ द्यावा.

कन्या:- भागीदाराशी सलोखा वाढण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक धोरण ठरवावं लागेल. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा मारलं. ऑफिस कलीग सोबत जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

Today Horoscope l तूळ:- प्रेमप्रकरणात यश मिळेल. कौटुंबिक शांतता जपावी लागेल. काही कामे कमी कष्टात पार पडतील. अपचनाचा त्रास जाणवेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. या राशीच्या तरुणांसाठी लग्नाचे योग जुळून येतील.

वृश्चिक:- मित्रांच्या हट्टाला बळी पडाल. खर्चाचा आकडा वाढू शकतो. पत्नीच्या सहवासात रमून जाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यावसायिक पाऊले जपून आणि विचारपूर्वक उचलावीत.

धनू:- घरातील वातावरण खेळकर राहील. कामे आनंदात पार पडतील. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. दिवसभर कामात गुंतून राहाल.

मकर:- आततायीपणे कोणतेही काम करू नका. जवळचा प्रवास घडेल. भावंडांची मदत घ्यावी लागेल. शांत व संयमी विचार करावा. हातून चांगले लिखाण होईल.

कुंभ:- या राशीचे लोक सामाजिक बांधीलकी जपतील. मात्र वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आवडीबाबत आग्रही राहाल. बोलण्यातून सर्वांचे मन जिंकून घ्याल. ऑफिसच्या कामात मन गुंतवाल.

Today Horoscope l मीन:- सर्वांशी प्रामाणिकपणे वागाल. मात्र आपले कर्तव्य उत्तम पार पाडाल. बेजबाबदारपणे उत्तरे द्याल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मैत्रीचे संबंध जपावेत.

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

Bigg Boss 17 Winner l मुन्नवर फारुकी ठरला बिग बॉस 17 चा विजेता! मिळाले तब्बल इतके लाख रुपये

Heart Attack Winter l हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतोय? हे तीन व्यायाम करा

OBC Reservation l मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज कडाडणार! ओबीसी नेते घेणार मोठा निर्णय

Who is Manoj Jarange l कोण आहेत मनोज जरांगे? प्रत्येक मराठ्याला हे माहित असायलाच हवं

Manoj Jarange Patil l मराठा समाजाला आरक्षण मिळताच मनोज जरांगेंनी केले असे काही की…