Today Horoscope l मेष:- या राशीला दिवस अतिउत्तम जाईल. मैत्र मैत्रीच्या गाठीभेटी पडतील. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. अतिविचार करू नका. शिक्षणात उत्तम प्रगती होईल. कालिगांचे सहकार्य लाभेल.
वृषभ:- आज तुम्हाला चांगली बातमी समजेल. खेळाडूंना यश संपादन होईल. मित्र मैत्रिणींसोबत झालेला कडूपणा गोड होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात गुंतून जाल. आपल्या साथीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील.
मिथुन:- संधी चालून येईल. मात्र तिचा लाभ घेणं गरजेचं आहे. अन्यथा हातातून संधी निसटून जाईल. आत्ये भावंडांसोबत वेळ घालवाल. कामातून समाधान देखील मिळेल.
कर्क:- आज आंबट, तुरट पदार्थ खाण्यापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तरुणवर्ग नोकरीच्या शोधात असाल तर यश येईल. तसेच नोकरदारवर्ग कर्तुत्वाला भरारी घेता येईल.कुटुंबाच्या जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल.
सिंह:- आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळणे गरजेचे आहे. व्यापार्यांच्या प्रयत्नाला यश येईल. कुटुंबासोबत फिरण्याचा योग्य आहे.
कन्या:- प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कष्ट आणि प्रयत्न यांची कास सोडू नये.
तूळ:- बोलण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. संपूर्ण दिवस अति धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल.
Today Horoscope l वृश्चिक:- आजचा दिवस खूपच मनासारखा जाईल. जुनी आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. पोटाच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्च टाळावा. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल.
धनू:- मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल.
Today Horoscope l मकर:- खूप दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. आर्थिक पातळीवर यश समाधानकारक मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
कुंभ:- नोकरी-व्यवसायात वाढती मिळेल. दिवस अतिधावपळीत जाईल. कुटुंबातील व्यक्तींची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढेल.
मीन:- चारचौघात कौतुक होईल. घरातील महत्त्वाच्या कामात वरिष्टांना मदत कराल. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळाने फायद्याचे ठरेल. चांगल्या गोष्टीसाठी योग्य खर्च कराल.
News Title : Today Horoscope
महत्वाच्या बातम्या :
Winter Health Tips l हिवाळ्यात हात-पाय सुजत असतील तर हे घरगुती उपाय करा
Ram Mandir l राम भक्तांनो हे आहेत देशातील सर्वात मोठी 5 राम मंदिरं
LIC Jeevan Dhara 2 l आयुष्यभर परताव्याची हमी मिळणार! LIC ची नवीन योजना लाँच
Kia Seltos l Kia कंपनीने लाँच केले Seltos चे 5 जबरदस्त मॉडेल! जाणून घ्या फीचर्स