Top news मनोरंजन

‘तू करण जोहरला अडकव, आम्ही तुला सोडून देऊ’; पाहा कुणी केला ‘हा’ धक्कादायक आ.रोप

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यू प्रकरणी चालू झालेला शोध आज चित्रपट सृष्टीतील ड्र.ग्ज प्रकरणापर्यंत येऊन पोहचला आहे. सुशांत प्रकरणी अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या हाती आत्तापर्यंत अनेक मोठ् मोठे कलाकार लागले आहेत.

‘धर्मा प्रोडक्शन’चा संचालक आणि निर्माता क्षितीज प्रसाद यालाही एनसीबीनं ता.ब्यात घेतलं आहे. एनसीबी चौकशी दरम्यान रकुल प्रीत सिंहनं निर्माता क्षितीज प्रसादचं नाव घेतलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांना क्षितीज ड्र.ग्ज उपलब्ध करून देतो, असंही रकुलनं सांगितलं होतं. रकुल प्रीतच्या खुलाश्यानंतर क्षितीज प्रसादला शुक्रवारी एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला होता.

अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबी टीमनं तब्बल 27 तास क्षितीजची चौकशी केली. मात्र, क्षितीजनं चौकशी दरम्यान उत्तरं देताना टाळाटाळ केली. क्षितीजनं व्यवस्थित उत्तर न दिल्यानं एनसीबीनं शनिवारी क्षितीजला ताब्यात घेतलं आहे. मात्र, अशातच आता क्षितीज प्रसादचे वकील सतीश माने शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एनसीबी अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत.

एनसीबी अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान क्षितिजला ब्लै.कमेल करत त्रास दिला आहे. एनसीबी अधिकारी क्षितीजवर करण जोहर आणि त्यांच्या टॉप एक्झिक्युटिव्हजला फसवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. अं.मली पदार्थ प्रकरणी जर करण जोहर, सौमेल मिश्रा, राखी, अपूर्व, नीरज आणि राहील यांची तू नावं धेतली तरच आम्ही तुला सोडू, असं एनसीबी अधिकारी क्षितिजला म्हणत आहेत, असा आ.रोप माने शिंदे यांनी केला आहे.

तसेच करण जोहर ड्र.ग्ज घेतो हे तू कबूल कर, असा दबाव क्षितिजवर टाकला जात आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी कितीही दबाव टाकला तरी क्षितीजनं एनसीबी अधिकाऱ्यांचं ऐकलं नाही कारण त्याला विनाकारण याप्रकरणी कोणालाही अडकवायचं नाही, असंही माने शिंदे यांनी न्यायालयात म्हटलं आहे.

क्षितीज प्रसादचे वकील सतीश माने शिंदे यांनी एनसीबीचे जोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही काही आ.रोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी क्षितीज प्रसादला ध.मकी दिली की जर क्षितीजनं एनसीबीनं लिहिलेल्या स्टेटमेंटवर सही नाही केली तर त्याला त्याच्या परिवाराला किंवा वकिलांही भेटू दिलं जाणार नाही, असाही आ.रोप माने शिंदे यांनी केला आहे.

तसेच सतीश माने शिंदे यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखीही काही गं.भीर आ.रोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी क्षितिजला आपल्या खुर्ची शेजारी जमिनीवर बसवलं. यानंतर बूट घातलेला पाय क्षितिजच्या चेहऱ्याजवळ नेला आणि यांची खरी लायकी हीच आहे, असं समीर वानखेडे म्हणाले. यानंतर उपस्थित सर्वजण हसायला लागले, असंही सतीश माने शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह सारा अली खान, नम्रता शिरोडकर, दीपिका पादुकोन आणि श्रद्धा कपूर यांचीही नावे अं.मली पदार्थ प्रकरणी समोर आली आहेत. शनिवारी सारा अली खान, दीपिका पादुकोन आणि श्रद्धा कपूर या तिघींना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी कंगनाला ‘त्या’ गोष्टीसाठी बळजबरी केली असली तरी…’; अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा!

‘मला लवकर न्याय मिळाला नाही तर मी…’; अनुराग कश्यपवर लैं.गिक छ.ळाचा आ.रोप करणाऱ्या पायलचा ईशारा

लग्नानंतर काही दिवसांतच पतीपासून वेगळी झालेली ‘ही’ अभिनेत्री म्हणतेय; ‘हनिमूनच्या दिवशी रात्रभर त्यानं…’

धर्मा प्रोडक्शनचा गजा.आड झालेला ‘हा’ निर्माता म्हणतोय; ‘अं.मली पदार्थ प्रकरणी मला…’

एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपिका समोर हात जोडले, मात्र तरीही दीपिका ढसाढसा रडत म्हणाली…