नागपूरात ट्रकची बाईकला जोरदार धडक; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

नागपूर | नागपुरात भरधाव ट्रकखाली चिरडून एका बाईकस्वाराचा मृत्यू (Death) झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात अथर्व काळे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. अर्थव काळेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एका ट्रकला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराच्या गाडील अपघात झाला.

अपघात झाल्याने बाईकस्वार खाली कोसळला आणि त्याच्या शेजारुन जाणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. या अपघातात अथर्व काळे याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्याने बाईकस्वार खाली कोसळला.

ही घटना 3 जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एका ट्रकला ओव्हरटेक करताना बाईकस्वाराच्या गाडील अपघात झाला.

अपघात झाल्याने बाईकस्वार खाली कोसळला आणि त्याच्या शेजारुन जाणारा ट्रक त्याच्या अंगावरुन गेला. या अपघातात अथर्व काळे याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यायन, कार चालवताना निष्काळजीपणा केल्याने दोन तरुण गाडीखाली चिरडले गेल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात (डिसेंबर 2021) मध्ये समोर आली होती. नागपुरात ही घटना घडली होती. चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी अॅक्सिलेटर दाबला आणि त्यामुळे गाडी थेट दोन तरुणांच्या अंगावरुन गेली.

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करत दिली माहिती

देशात कोरोनाचा कहर, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आता… 

व्हिडीओ कॉल उचलताच तिने उतरवले कपडे त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार!

धक्कादायक! 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण, ‘हे’ रूग्णालय ठरत आहेत हॉटस्पॉट