सातारा | साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chatrapati Shivaji Maharaj) वंशंज उद्यनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे नेहमीच आपल्या अजब गजब वक्तव्ये आणि कामांनी चर्चेत असतात.
डायलॉगबाजी असो किंवा स्टाईल, ते नेहमी चर्चेत असतात. त्यांनी एखादा डायलॉग म्हंटला, की लोक आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना उचलून धरतात. आता पण त्यांनी तसाच एक अजब प्रकार केला आहे.
भोसले यांनी आपल्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला हजेरी लावली. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आणि साताऱ्याचे शिवाजी महाराज भोसले घराण्याचे वंशज अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
सातात्यात अशाच एका वाढदिवस कार्यक्रमाला त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला तोंडांने पेढा भरविला. त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप प्रसारीत होतो आहे. ते नेहमी असेच काहीतरी वेगवेगळे करत असतात.
काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepal Kesarkar) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर (MVA) टीका केली होती.
महत्वाच्या बाचम्या –
‘आले रे आले, गद्दार आले’, ‘पन्नास खोके, एकदम ओके’
“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”
‘जेलवारीसाठी तयार राहा’, भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ
हाच तुमचा अमृतमहोत्सव आहे का? असादुद्दीन ओवेसींचे केंद्र सरकारवर आरोप
“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे